उन्हाळा आला की पांढर्या कपडय़ांसह पेस्टल कलर्सचा ट्रेंड येतो; पण आपण तर तेच ते कपडे वापरतो त्यात हा पेस्टल प्रयोग कसा करणार? त्यासाठी या घ्या काही कॉम्बिनेशन टिप्स. ...
होस्नी मुबारक. इजिप्तचे लष्करी हुकूमशहा. आधी पदावरून आणि आता जगातूनही गेले; पण व्यवस्था? ती तशीच आहे, हुकूमशाही. आणि तरुण आजही तहरीर चौकात क्रांतीची हाक देत लढत आहेत.. ...
एक मोठा समूह आहे खेडय़ापाडय़ातल्या मुलांचा. त्यांना खूप खूप प्रश्न आहेत, इनसिक्युरिटीज आहेत, मनात खूप गोंधळ आहेत, अर्धवट माहितीचा महासागर आहे. या गोंधळाचा, कमी झालेल्या आत्मविश्वासाचा समाज तोडणार्या कामासाठी वापर करून घेणार्या शक्ती बक्कळ आहेत. ...
अकोल्यातली मराठी माध्यमाची शाळा. नववीतल्या मुली. मराठीच जेमतेम, तर इंग्रजी कसं बोलणार? शाळेत विज्ञानाचे प्रयोग करायची उपकरणं नव्हती तिथं रोबोट कसा बनवणार? मात्र या मुलींनी आणि त्यांच्या प्रशिक्षक आणि मुख्याध्यापकांनी ठरवलं की, करून तर पाहू. आणि देशभ ...
ती फक्त 19 वर्षाची. दाताला अजून ब्रेसेस आहेत, हसते-उसळते कुणाही टीनएजर सारखीच. मात्र तिला नुकताच प्रतिष्ठेचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. तिची ही जमैकन गोष्ट. ...
को-वर्किग म्हणजे काय तर हे सगळं पारंपरिक टाळून, ठरलेल्या ऑफिसात, ठरलेल्या खुर्चीर्पयतच न जाता थेट कॅफे, हॉटेलमध्येच बसून, त्यांची मेंबरशिप घेऊन, तिथं बसून आपलं ऑफिसचं काम करणं. अशा को-वर्किंग प्लेसेस रेंट करणारे अनेक स्टार्टअप सध्या मुंबई, पुणे, बंगळ ...