शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

ब्लिंग स्टाइल करा आणि थर्टी फस्टच्या पार्टीला उठून दिसा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 07:15 IST

सध्या उत्सवी माहौल आहे.मस्त पार्टी करण्याचे दिवस;पण त्या पार्टीसाठी स्टाइल कशी हवी?

 

-श्रुती साठे 

  भरजरी, सिल्कच्या साड्या, सुंदर अनारकली ड्रेस, सलवार सूट हे तर सारं आपल्याला हवंसं वाटतंच. पण आता वेध लागलेत नवीन वर्षाच्या स्वागताचे आणि त्यावेळी करायच्या जल्लोषाचे! ख्रिसमस आणि 31 डिसेंबर या दोन दिवशी आणि मधले  5-6 दिवस अतिशय उत्साहाचे, पार्टी मूडचे असतात. कोणाच्या घरी पार्टी तर कधी गेट टुगेदर, कधी फक्त मित्र-मैत्रिणींची  पार्टी! यासाठी प्रत्येकीला वेगळं आणि उठून दिसायचं असतं. यासाठी मग आपल्याकडे ट्रेण्डी कपडे असणं, त्यावर शोभणारी ज्वेलरी, शूज, बॅग्स असणं गरजेचंच होतं. न्यू इयर पार्टीसाठी सेलेब्सच्या स्टाइल्सचा नक्की विचार करा. थोडं कॉपी केलं तरी चालतं अशावेळी! 

मागील आठवड्यातल्या सोशल मीडिया समिटसाठी करिना कपूर मिररवर्क असलेल्या स्लिव्हलेस ड्रेसमध्ये अतिशय मोहक दिसली. हा अँकल लेन्थ बॉडीकॉन ड्रेस त्याच्या टर्टल नेक स्टाइलमुळे अतिशय सुरेख दिसली. करिनाने  सिल्व्हर स्टिलेटोज अर्थातच उंच टाचेचे सॅण्डल्स घातले होते.      

अनुष्का शर्मा आणि कतरिना या झिरो चित्नपटाच्या प्रसिद्धीसाठी एकत्र दिसल्या होत्या ब्लिंग ड्रेसमध्ये. अनुष्काचा फुल लेन्थ ब्लिंग ड्रेस त्याच्या लांब बाह्या आणि प्रिन्सेस कट यामुळे सुरेख दिसला. कतरिनाचा फिकट गुलाबी ब्लिंग ड्रेस शॉर्ट लेन्थ आणि स्ट्रॅपी स्टाइलमुळे उठून दिसला. 

एकंदरतीच ब्लिंग स्टाइल ट्रेण्डमध्ये आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ब्लिंग ड्रेसमध्ये फुल स्लिव्ह, स्लिव्हलेस असे पर्याय निवडू शकता. हल्ली शॉर्ट ड्रेसपेक्षा अँकल लेन्थ, फुल लेन्थला जास्त पसंती मिळताना दिसते. यावर तुम्ही डेनिम जॅकेट, एखादा  श्रग असंही वापरू शकता. ब्लिंग ड्रेस किंवा टॉप हे ऑल इन इटसेल्फ समजले जाते. असे कपडे निवडताना ज्वेलरी अगदी कमी वापरावी, नाही वापरली तरी चालते. 

( समाप्त)