शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

दीपिकाचे गिंघम चेक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 4:51 PM

शर्ट घेतानही प्लेन किंवा स्ट्राइप्स किंवा फार फार तर चेक्स शर्ट इथपर्यंतच त्यांची मजल. पुरु ष आणि महिलांसाठीच्या कपड्यात, स्टाइल आणि डिझाइनमध्ये कायमच खूप तफावत पहायला मिळते.

- श्रुती साठे 

ट्राय करताय का?तरुण मुलगे काय घालतात?शर्ट घेतानही प्लेन किंवा स्ट्राइप्स किंवा फार फार तर चेक्स शर्ट इथपर्यंतच त्यांची मजल. पुरु ष आणि महिलांसाठीच्या कपड्यात, स्टाइल आणि डिझाइनमध्ये कायमच खूप तफावत पहायला मिळते. आपण एखादं डिझाईन पाहूनही सांगू शकतो की, हे कोणासाठी आहे आणि खरं तर कुणासाठी नाही.परंतु आजच्या ‘युनिसेक्स’ मानणाºया नव्या काळात काही प्रिंट्स, डिझाईन्स या जुन्या धारणेला अपवाद आहेत. त्यातच एक म्हणजे गिंघम चेक्स ! दीपिका पदुकोणने या चेक्सचा ड्रेस अलीकडेच घातला. गिंघम चेक्स असलेला आॅफ शोल्डर लॉँग टॉप घालून ती मस्त मिरवली. अंगभर चेक्स घालायचं तसं धाडसच; पण ते दीपिकाने केलं आणि तिला ते शोभलंही!आता पुढचा प्रश्न. हे गिंघम चेक्स आपल्याला शोभेल का?१) गिंघम चेक्समध्ये शर्ट, टॉप्स, ड्रेसेस, स्कर्ट उठून दिसतात. गिंघम चेक्स हे कॉटन किंवा कॉटन ब्लेंडमध्ये असल्याने ते कोणत्याही ॠतूत वापरण्यास योग्य असतात. फक्त ॠतूप्रमाणे स्टाइल ठरवावी इतकंच!२) उन्हाळ्यात गिंघम चेक्स मधला स्लीव्हलेस फ्रंट ओपन शर्ट किंवा ड्रेस फ्रेश लूक देतो.३) थंडीमध्ये फुल बाह्यांचा गिंघम चेक्स ड्रेस, किंवा कॉन्ट्रास्ट श्रग उत्तम.४) गिंघम चेक्सचा टॉप किंवा ड्रेस आपल्याला शोभेल की नाही असा संकोच वाटत असेल तर गिंघम चेक्समध्ये स्टोल्ससुद्धा तुम्हाला ट्रेण्डी लूक देईल.५) कपड्यांत ट्रायआउट करायचं नसेल तर पर्स, बॅग आणि सँडल्सचेही पर्याय उपलब्ध आहेत.(श्रुती फॅशन डिझायनर आणि स्टायलिंग एक्सपर्ट आहे.)