शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

युकी, सोमदेव, मिनेनी यांना ‘टॉप’ योजनेत आणणार : क्रीडामंत्री

By admin | Updated: September 18, 2015 00:06 IST

टेनिसपटू युकी भांबरी, सोमदेव देवबर्मन आणि साकेत मिनेनी यांना रियो आॅलिम्पिकसाठी असलेल्या टार्गेट आॅलिम्पिक पोडियम योजनेत स्थान देण्यात येईल, अशी

नवी दिल्ली : टेनिसपटू युकी भांबरी, सोमदेव देवबर्मन आणि साकेत मिनेनी यांना रियो आॅलिम्पिकसाठी असलेल्या टार्गेट आॅलिम्पिक पोडियम योजनेत स्थान देण्यात येईल, अशी माहिती क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी गुरुवारी दिली. भारत आणि चेक प्रजासत्ताकदरम्यान येथे आयोजित डेव्हिस चषक प्ले आॅफ लढतीचा ड्रॉ काढल्यानंतर सोनोवाल यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले, की आम्ही या तिन्ही खेळाडूंना टॉप योजनेत सहभागी करून घेऊ.युकी सध्या देशाचा नंबर वन टेनिसपटू आहे. शांघाय चॅलेंजरच्या रूपात त्याने नुकताच चौथा चॅलेंजर किताब जिंकला. सोमदेव हा राष्ट्रकुल आणि आशियाडचा सुवर्ण विजेता आहे. मिनेनी हा डेव्हिड चषकात बोपन्नासोबत दुहेरीचा खेळाडू राहिला आहे. मंत्रालयाने मंगळवारी बॅडमिंटनमधील प्रसिद्ध दुहेरी जोडी ज्वाला गुट्टा- अश्विनी पोनप्पा यांना टॉप योजनेत सहभागी करून घेतले. (वृत्तसंस्था)