शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जखमी ईशांत बाहेर

By admin | Updated: February 8, 2015 01:06 IST

भारताचा अनुभवी आणि वरिष्ठ वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा गुडघ्याच्या जखमेतून सावरला नसल्याने शनिवारी विश्वचषकाबाहेर झाला.

अ‍ॅडिलेड : भारताचा अनुभवी आणि वरिष्ठ वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा गुडघ्याच्या जखमेतून सावरला नसल्याने शनिवारी विश्वचषकाबाहेर झाला. यामुळे भारताच्या विश्वचषक मोहिमेला जबर धक्का बसला आहे. अन्य तीन जखमी खेळाडू मात्र फिटनेस टेस्टमध्ये यशस्वी ठरले.सरावादरम्यान ईशांतला त्रास होत असल्याने त्याला अनफिट घोषित करण्यात आले. जखमी ईशांतचे स्थान मोहित शर्मा हा मध्यम जलदगती गोलंदाज घेणार आहे. ईशांतशिवाय रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा यांची आज फिटनेस चाचणी घेण्यात आली. ईशांत फिटनेसमध्ये उत्तीर्ण होऊ शकला नाही. सिडनी येथे तो अखेरचा कसोटी सामना खेळला होता. बीसीसीआयच्या उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘विश्वचषकात ईशांत नसेल, हे जवळपास निश्चित झाले आहे. नियमानुसार आमच्याकडे राखीव म्हणून मोहित शर्माचा पर्याय उपलब्ध आहे. मोहितला विश्वचषकाच्या संघात स्थान दिले जाईल. ईशांत लवकरच मायदेशी परत येईल.’हा अधिकारी म्हणाला, ‘रोहित शर्मा हा हॅमस्ट्रिंगमुळे, भुवनेश्वर घोट्याच्या जखमेमुळे आणि रवींद्र जडेजा खांदेदुखीमुळे त्रस्त होते. तिघांनी फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केली. आणखी फिटनेससाठी या तिघांना आॅस्ट्रेलिया आणि अफगाणविरुद्ध सराव सामने खेळावे लागतील.’सूत्रांनी सांगितले, की डिप थ्रो फेकतेवेळी जडेजाच्या खांद्याला त्रास होतो का, हे पडताळून पाहावे लागेल. रोहित आणि भुवनेश्वर यांना पूर्णपणे फिट ठरविण्यात आल्यानंतरच त्यांना मीडियापुढे आणण्यात आले. बीसीसीआयने मात्र अद्यापही ईशांत बाहेर झाल्याची अधिकृत घोषणा केली नाही. ईशांतला चार आठवडे ब्रेक दिल्यानंतर २६ जानेवारी रोजी सिडनीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात संधी देण्यात आली होती. पण, १६ षटकांनंतर हा सामना पावसामुळे गुंडाळण्यात येताच, ईशांतला गोलंदाजीची संधी मिळू शकली नव्हती. (वृत्तसंस्था)