शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

विराटने मला नैसर्गिक खेळ करण्याचे स्वातंत्र्य दिले : बुमराह

By admin | Updated: June 12, 2017 20:15 IST

कर्णधार विराट कोहलीने मला मनाप्रमाणे गोलंदाजी करण्याचे स्वातंत्र्य दिले

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 12 - कर्णधार विराट कोहलीने मला मनाप्रमाणे गोलंदाजी करण्याचे स्वातंत्र्य दिले, अशी प्रतिक्रिया भारताचा नवा डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराहने व्यक्त केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरल्यानंतरपत्रकार परिषदेत बोलताना बुमराह म्हणाला, कर्णधाराचा आपल्यावर विश्वास आहे, हे बघितल्यानंतर चांगले वाटते. त्यामुळे नैसर्गिक खेळ करता येतो. कर्णधाराच्या विश्वासामुळे माझ्यासारख्या युवा खेळाडूचा आत्मविश्वास उंचावतो आणि कामगिरीही सुधारते.डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर टाकण्यास माहिर असलेला बुमराह म्हणाला, आम्ही कुठल्या एका बाबीवर लक्ष केंद्रित करीत नाहीत. केवळ डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट किंवा केवळ स्विंग गोलंदाज असे वर्गगीकरण करता येणार नाही. ज्यावेळी तुमच्याकडे चेंडू सोपविण्यात त्यावेळी योगदान देणे आवश्यक असते. परिस्थितीनुसार गोलंदाजी करावी लागते. मग ते डेथ ओव्हर्स असो की सुरुवातीला असो. रणनीतीनुसार गोलंदाजी करणे आवश्यक असते. इंग्लंडमध्ये प्रथमच खेळत असलेल्या बुमराहने महेंद्रसिंग धोनी व कोहलीकडून टीप्स घेतल्या.बुमराह म्हणाला, येथे खेळण्याचा अनुभव असलेल्या सीनिअर गोलंदाजांचा सल्ला घेतो. प्रशिक्षक कुंबळे, धोनी व विराट यांनी मला टिप्स दिल्या आहेत. त्याचा मला बराच लाभ झाला. बुमराहने पुढे सांगितले की,ह्यगोलंदाजांना येथील खेळपट्ट्यांकडून कुठलीचमदत मिळत नाही. इंग्लंडमध्ये प्रथमच खेळत आहे. पण, येथे चेंडू बराच स्विंग होतो, असे मी एकले आहे, पण आतापर्यंत मला त्याचा अनुभव आला नाही. गोलंदाजांना येथे सातत्याने ताळमेळ साधावा लागत आहे.