शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

युवीने झहीरला विचारलं खूप ट्विट करतोस सध्या, उत्तर ऐकून हसू नाही आवरणार

By admin | Updated: June 14, 2017 15:01 IST

भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज झहीर खान आणि भारताचा विस्फोटक फलंदाज युवराज सिंग यांची जुगलबंदी ट्विटरवर पाहायला मिळत आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 14 - चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या दुस-या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची टक्कर 15 जून रोजी बांगलादेशसोबत होणार आहे. दरम्यान, भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज झहीर खान आणि  भारताचा विस्फोटक फलंदाज युवराज सिंग यांची जुगलबंदी ट्विटरवर पाहायला मिळत आहे. 12 जून रोजी पाकिस्तान आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.
 
या सामन्यादरम्यान एकवेळ पाकिस्तानच्या 7 विकेट गेल्या होत्या आणि त्यांना 90 चेंडूंमध्ये 62 धावांची गरज होती. त्याचवेळी झहीर खान याने "...पुढे काय होईल हे पाहणं आता रंजक ठरेल" असं ट्विट केलं.  

झहीरच्या या ट्विटला भारताचा विस्फोटक फलंदाज युवराज सिंगने लगेचच रिप्लाय केला. ""आज-काल तू खूप ट्विट करतोयेस...काय बात आहे...""असा रिप्लाय युवराजने त्याला दिला.

 

यावेळी हे ट्विट करण्यामागे युवीचा इशारा सागरिका आणि झहीरच्या रिलेशनशीपकडे होता असं काही ट्विटर युजर्सने म्हटलं.  क्रिकेटच्या मैदानावर आपल्या शानदार स्विंग गोलंदाजीसाठी फेमस असलेल्या झहीरने लगेच युवीला उत्तर दिलं. ""मी तुझ्यासारखं ट्विट करतोय पण तू माझ्यासारखा फिल्डिंग का करतोयेस..."" असं ट्विट झहीरने केलं.

 
 
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात युवराजच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा त्याच्या लौकिकास साजेसा नव्हता. त्यावरून झहीरने युवराजला मुद्दाम डिवचलं. त्यावर युवराजने रिप्लाय देताना आपल्या जुन्या मित्राला गप्प राहण्याचा इशारा करत अरे समजून घे... असं उत्तर दिलं.