शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

Social Viral: UFC वर्ल्ड चॅम्पियन्स अमांडा नन्सनं शेअर केला Nude फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2019 1:48 PM

युनायटेड फायटिंग चॅम्पियनशीपमधील महिलांच्या गटातील विश्वविजेत्या 31 वर्षीय अमांडा नन्सनं स्वतःच्या वाढदिवशी चाहत्यांना धक्का देणारी भेट दिली.

युनायटेड फायटिंग चॅम्पियनशीपमधील महिलांच्या गटातील विश्वविजेत्या 31 वर्षीय अमांडा नन्सनं स्वतःच्या वाढदिवशी चाहत्यांना धक्का देणारी भेट दिली. तिनं रिंगमधील कामगिरीनं नव्हे, तर फोटोशूटमधून हा धक्का दिला आहे. नन्सनं शरीरावर एकही वस्त्र परिधान न करता हे फोटोशूट केलं आहे. शरीरावर केवळ तिनं जिंकलेली UFC वर्ल्ड चॅम्पियनशीपचे टायटल दिसत आहेत.

तिनं हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताच नेटिझन्स तो पाहण्यासाठी तुटून पडले. UFC मधील माजी दिग्गज पिअर्ल गोझालेज यानं, तुझा हा लूक आवडतो, अशी प्रतिक्रीया दिली. यापूर्वीही जुलै महिन्यात नन्सनं तिचा शॉवर पिक शेअर केला होता.  अमांडा नन्स पुढील महिन्यात जर्मेन डी रँडमी हिच्याशी सामना करणार आहे. अमांडा आणि जर्मेन यांच्यातील जय-पराजयाची आकडेवारी 4-3 अशी आहे. सहा वर्षानंतर या दोघी एकमेकींसमोर येणार आहेत. त्यामुळे त्यांचा सामना पाहण्याची सर्वांना उत्सुक आहे. 

टॅग्स :WWEडब्लू डब्लू ई