शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Tokyo Olympic : ४५ घरांचं गाव, ना टीव्ही, ना इंटरनेट; सलिमा टेटे उद्या पदकासाठी मैदानात, पण कुटुंबीय तिला लाईव्ह नाही पाहू शकणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 15:33 IST

Tokyo Olympic : भारतीय पुरुष हॉकी संघापाठोपाठ महिलांनीही टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला

Tokyo Olympic : भारतीय पुरुष हॉकी संघापाठोपाठ महिलांनीही टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला. १९८०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहा संघांमध्ये भारतीय महिला संघ चौथ्या क्रमांकावर राहिला होत. तेव्हा उपांत्य फेरीचे सामने झाले नव्हते. ४१ वर्षांनी प्रथमच भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर अर्जेंटिनाचे आव्हान आहे. भारतीय महिला संघाचा हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक असताना या संघातील प्रमुख खेळाडू सलिमा टेटे ( Salima Tete) हिच्या कुटुंबीयांना व गावाकऱ्यांना हा सामना लाईव्ह पाहता येणार नाही. यापेक्षा टेटे कुटुंबीयांसाठी दुसरे दुर्भाग्य काही असूच शकत नाही.

Tokyo Olympics : ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावणाऱ्या प्रविण जाधवच्या कुटुंबीयांना मिळतेय धमकी 

झारखंडच्या बडकिचपार गावातल्या सलिमानं जगाच्या नकाशावर गावाचे नाव गाजवले. पण, ती ज्या गावात लहानाची मोठी झाली, ना तिथे कोणाच्या घरी टिव्ही आहे ना इंटरनेट कनेक्शन... ४५ कुटुंबायांच्या या गावात नेटवर्क म्हणजे ना च्या बरोबरच. त्यामुळे उद्या जेव्हा जग भारतीय महिला हॉकी संघाचा खेळ लाईव्ह पाहत असेल, तेव्हा सलिमाच्या घरच्यांना मात्र कुठून तरी निकाल कळेल, याची प्रतीक्षा पाहावी लागले. 

Olympics 2021 Wrestling: भारतासाठी पदक जिंकू शकणाऱ्या विनेश फोगाटचं गीता-बबिताशी असलेलं नातं माहीत आहे का?

सलिमाची बहिण महिमा टेटे ही पण राष्ट्रीय हॉकीपटू आहे. तिने सांगितले की,''गावातील प्रत्येकाला सलिमाला ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहायचे आहे, परंतु इंटरनेटचे पूअर कनेक्शनमुळे मोबाईलवरही हा सामना पाहता येणार नाही.  आमच्या गावात फक्त ४५ कुटुंबीय आहेत आणि कोणाच्याही घरात टीव्ही नाही. इंटरनेट कनेक्शन सुरळीत नसल्यामुळे त्यांना मोबाईलवरही मॅच पाहता येत नाही. हे आमचे व गावकऱ्यांचे दुर्भाग्य म्हणावं लागेल.''इंटरनेट कनेक्शन मिळवण्यासाठी लोकांना इकडे-तिकडे हिंडावे लागते. त्यामुळे उद्या होणाऱ्या सामन्यासाठी काहीतरी मदत मिळेल, अशी महिमाला अपेक्षा आहे.  

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Hockeyहॉकी