शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

कोहलीविरुद्ध माझ्यावरही दडपण आले असते : अक्रम

By admin | Updated: May 28, 2016 03:59 IST

आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीपुढे प्रतिस्पर्धी गोलंदाजीच्या चिंधड्या उडत आहेत. त्याचा हा सुपर फॉर्मपाहून क्रिकेटचा एक काळ

आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीपुढे प्रतिस्पर्धी गोलंदाजीच्या चिंधड्या उडत आहेत. त्याचा हा सुपर फॉर्मपाहून क्रिकेटचा एक काळ फलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून गाजवलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसिम अक्रमलाही अचंबित झाला आहे. नुकताच त्याने, ‘‘जर मला कोहलीला गोलंदाजी करावी लागली असती तर मी देखील दडपणाखाली आलो असतो,’’ असे विधान केले.कोहलीच्या खेळीचे कौतुक करताना अक्रम म्हणाला, ‘‘कोहलीचे तंत्र आणि स्वत:च्या क्षमतेवर असलेला विश्वास कमालीचा आहे. त्याला रिव्हर्स फटका आणि आडव्या बॅटने खेळताना फार कमी वेळा पाहिले आहे. तो नेहमी क्रिकेटचे पारंपारीक फटके खेळतो आणि त्याला गोलंदाजी करण्याची वेळ माझ्यावर आली असती तर माझ्यावरही दडपण आले असते. एकदिवसीय सामन्यात कोहली व सचिनला गोलंदाजी करणे कठिण झाले असते. कारण दोघेही चुकीला संधी देत नाही.’’