शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाचा 'स्टार' होणार गायब, कोण घेणार जागा?

By admin | Updated: February 28, 2017 19:28 IST

टीम इंडियाच्या जर्सीवरून लवकरच स्टार गायब होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रायोजक

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - टीम इंडियाच्या जर्सीवरून लवकरच स्टार गायब होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रायोजक असलेल्या स्टार इंडियाने दुस-यांदा प्रायोजकत्वासाठी बोली न लावण्याचा निर्णय घेतला आहे.
 
पुढील महिन्यात स्टारचा करार संपणार आहे.  डिसेंबर 2013 मध्ये सहाराची स्पॉन्सरशिप संपल्यानंतर स्टार भारतीय संघाचे  मुख्य स्पॉन्सर बनले होते.
 
टीम इंडियासोबत आम्ही जोडले गेलो याचा आम्हाला अभिमान आहे असं स्टार इंडियाचे सीईओ उदय शंकर म्हणाले. पण सध्याची स्थिती पाहून आम्ही दुस-यांदा प्रायोजकत्वासाठी बोली न लावण्याचा निर्णय घेतला आहे. 
का लावणार नाही बोली?
बीसीसीआय आणि आयसीसीमधील संबंध कटू होत असून भविष्यात त्याचा खेळावर परिणाम होईल असं उदय शंकर म्हणाले. त्यामुळेच दुस-यांदा बोली न लावण्याचा निर्णय घेण्यात आला.  
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळणार नवा स्पॉन्सर- 
बीसीसीआय आणि स्टार इंडियामधील करार मार्च महिन्याच्या अखेर संपणार आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी भारतीय संघाला नवा स्पॉन्सर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1 जूनपासून सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाच्या जर्सीवर नवं नाव दिसेल.
डिजिटल स्पॉन्सर मिळण्याची शक्यता-
 डिजीटल मार्केटिंगमधील अनेक कंपन्यांची  स्पॉन्सरशीप घेण्याची तयारी असल्याचं वृत्त आहे. यामध्ये पेटीएम सर्वात पुढे आहे. पेटीएम सध्या बीसीसीआयचा टायटल स्पॉन्सर आहे. याशिवाय रिलायन्स जिओ आणि आयडिया सेल्यूलर या कंपन्या या स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत येऊ शकतात.