शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सनरायझर्स हैदराबादची अंतिम फेरीत धडक

By admin | Updated: May 27, 2016 23:52 IST

आयपीएलच्या नवव्या सत्रात सनरायझर्स हैदराबादने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आजच्या क्वालिफायरमध्ये सनरायझर्स हैदराबादने गुजरात लायन्सवर चार गडी राखून विजय मिऴविला.

ऑनलाइन लोकमत
दिल्ली, २७ - आयपीएलच्या नवव्या सत्रात सनरायझर्स हैदराबादने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आजच्या क्वालिफायरमध्ये सनरायझर्स हैदराबादने गुजरात लायन्सवर चार गडी राखून विजय मिऴविला. या सामन्यात गुजरात लायन्सने दिलेल्या १६२ धावांचा सामना करताना सनरायझर्स हैदराबादने फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या शानदार खेळीच्या  जोरावर १९.२ षटकात १६३ धावा केल्या. फलंदाज डेव्हिड वॉर्नरने ५८ चेंडूत तीन षटकार आणि ११ चौकार लगावत ९३ धावांची खेळी केली. तर, शिखर धवन अवघ्या शून्य धावेवर धावबाद झाला. हेन्रिक्स ११, युवराज सिंग ८, हूडा ४, बेन कटिंग ८ आणि ओझा १० धावा काढून बाद झाला. 
याआधी गुजरात लायन्सकडून २० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात १६२ धावा केल्या होत्या. सनरायझर्स हैदराबादने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरात लायन्सकडून फिंचनं ७ चौकार आणि २ षटकारांच्या बळावर ५० धावांसह अर्धशतक पूर्ण केल्या. तर,  द्विवेदी ५, मॅक्युलम ३२, कॅप्टन रैना १, कार्तिक २६, स्मिथ १ ब्राव्हो २० धावा काढून तंबूत परतले. जडेजा आणि कुलकर्णी शेवटपर्यंत नाबाद राहिले. 
आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची अंतिम फेरीत धडक असून आता  सनरायझर्स हैदराबादचा अंतिम सामना बंगळुरुसोबत होणार आहे.