शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सुर्शुत सेव्हिअर्स, चरक विजयी

By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST

निमा प्रिमियर लीग: इम्तियाज शेख, विद्या शेंडगे सामनावीर

निमा प्रिमियर लीग: इम्तियाज शेख, विद्या शेंडगे सामनावीर
सोलापूर: सोलापुरातील बीएएमएस डॉक्टरांसाठी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या वतीने नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर निमा प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील पुरुष कनिष्ठ गटात सुर्शुत सेव्हिअर्स तर महिला गटात चरक महिला संघ विजयी झाल़े
पहिल्या सामन्यात वॉग्भट वॉरिअर्सने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 6 बाद 66 धावा केल्या़ यात डॉ़ विजय चौगुले 25 तर डॉ़ मंगेश बिराजदार यांनी 12 धावा केल्या़ सुर्शुत सेव्हिअर्सकडून डॉ़ इम्तियाज शेख 2 तर डॉ़ आसिफ शेख व डॉ़ प्रणीत बरले यांनी प्रत्येकी एकेक बळी घेतला़
प्रत्युत्तरात सुर्शुत सेव्हिअर्सने 61 धावांचे लक्ष्य 6़3 षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल़े यात डॉ़ इम्तियाज शेख नाबाद 20 तर डॉ़ सतीश दाभाडे यांनी 13 धावा केल्या़ वॉग्भट वॉरिअर्सकडून डॉ़ फिरोज मुलाणी व डॉ़ रविराज पवार यांनी प्रत्येकी एकेक बळी घेतला़ हा सामना सुर्शुत सेव्हिअर्सने आठ गडी राखून जिंकला़ अष्टपैलू कामगिरीबद्दल डॉ़ इम्तियाज शेख यांना सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़े
दुसर्‍या महिलांच्या सामन्यात सुर्शुत महिला संघाने 10 षटकात 3 बाद 52 धावा केल्या़ यात डॉ़ श्वेता बोबडे 14 तर डॉ़ शर्वरी अयाचित यांनी 13 धावा केल्या़ चरक संघाकडून डॉ़ विद्या शेंडगे यांनी 3 षटकात 13 धावा देताना तीन बळी घेतल़े
प्रत्युत्तरात चरक महिला संघाने 53 धावांचे लक्ष्य 8़1 षटकात पूर्ण केल़े यात डॉ़ विद्या शेंडगे 17, डॉ़ प्रतिभा टेकडे यांच्या 15 धावांचा समावेश आह़े सुर्शुतकडून डॉ़ ऐश्वर्या फडे यांनी एक बळी घेतला़ हा सामना चरक महिला संघाने सात गडी राखून जिंकला़ अष्टपैलू डॉ़ विद्या शेंडगे यांना सामनावीरने सन्मानित करण्यात आल़े (क्रीडा प्रतिनिधी)
0000000000000000
कनिष्ठ गटातील पहिल्या सामन्यात सुर्शुत सेव्हिअर्सने वॉग्भट वॉरिअर्स संघावर आठ गडी राखून विजय मिळवला़
महिलांच्या दुसर्‍या सामन्यात चरक संघाने सुर्शुत महिला संघावर सात गड्यांनी विजय मिळवला़
9999999999999999999999
सुर्शुत सेव्हिअर्स संघातील अष्टपैलू खेळाडू डॉ़ इम्तियाज शेख यांना सामनावीर पुरस्काराने सन्मानित करताना डॉ़ शिवशरण खोबऱे
0000000000000000000000
सोलापुरातील बीएएमएस डॉक्टरांसाठी आयोजित निमा प्रिमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सुर्शुत सेव्हिअर्स आणि वॉग्भट वॉरिअर्स संघातील खेळाडू़