शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
5
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
6
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
7
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
8
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
9
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
10
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
11
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
12
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
13
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
14
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
15
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
16
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
17
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
18
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
19
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
20
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
Daily Top 2Weekly Top 5

एसएसआय, दीपक संघांची विजयी सलामी

By admin | Updated: December 6, 2015 02:07 IST

सोलापूर: पापय्या तालीम संघ व सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पार्क क्रीडांगणावर आयोजित टी-20 लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत एसएसआय ब व दीपक क्रिकेट क्लबच्या संघांनी विजयी सलामी दिली़ एसएसआय ब संघाने फ्रेंड्स क्रिकेट क्लबवर तीन विकेट्स शिल्लक राखून विजयी सलामी दिली़ फ्रेंड्स क्रिकेट क्लबने 20 षटकांत सर्वबाद 133 धावा केल्या़ प्रत्युत्तरात एसएसआय ब संघाने 18 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 134 धावा काढून तीन विकेट्सने विजय मिळवला़

सोलापूर: पापय्या तालीम संघ व सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पार्क क्रीडांगणावर आयोजित टी-20 लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत एसएसआय ब व दीपक क्रिकेट क्लबच्या संघांनी विजयी सलामी दिली़ एसएसआय ब संघाने फ्रेंड्स क्रिकेट क्लबवर तीन विकेट्स शिल्लक राखून विजयी सलामी दिली़ फ्रेंड्स क्रिकेट क्लबने 20 षटकांत सर्वबाद 133 धावा केल्या़ प्रत्युत्तरात एसएसआय ब संघाने 18 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 134 धावा काढून तीन विकेट्सने विजय मिळवला़
दुसर्‍या सामन्यात दीपक क्रिकेट क्लबने नांदणी संघावर 14 धावांनी मात केली़ नांदणी संघाने 20 षटकात 134 धावा केल्या़ प्रत्युत्तरात दीपक संघाने सर्वबाद 120 धावा केल्या़
प्रारंभी या स्पर्धेचे उद्घाटन मनपा क्रीडाधिकारी नजीर शेख यांच्या हस्ते झाल़े यावेळी संघाचे अध्यक्ष जगन व्यवहारे, चंद्रकांत कदम, विजयकुमार बिराजदार, क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बसरू, शत्रुघ्न चटके, विजय पाटील, गजानन लामकाने, शिवाजी चटके, प्रकाश सुरवसे, किरण बायस, पांडुरंग पवार, वसंत कुलकर्णी, प्रकाश पवार, अनिल इंगळे, तानाजी सावंत आदी उपस्थित होत़े या स्पर्धेत 24 संघांनी भाग घेतला आह़े