शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

चुरशीच्या लढतीत श्रीलंकन अध्यक्षीय संघ विजयी

By admin | Updated: March 23, 2017 00:20 IST

श्रीलंका अध्यक्षीय एकादश संघाने रोमहर्षक झालेल्या सराव वन-डे सामन्यात बांगलादेश संघावर २ धावांनी निसटता विजय मिळवला.

कोलंबो : श्रीलंका अध्यक्षीय एकादश संघाने रोमहर्षक झालेल्या सराव वन-डे सामन्यात बांगलादेश संघावर २ धावांनी निसटता विजय मिळवला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद ३५४ धावांचा डोंगर रचला. श्रीलंकेकडून संदन वीरोकोडे याने सर्वाधिक ५४ चेंडूंत ८ चौकार, २ षटकारांसह ६७ धावा केल्या. कौशल परेराने ७८ चेंडूंत ६४, चतुरंगा डिसिल्वाने ४७ चेंडूंत ५२, थिसारा परेराने ३० चेंडूंत ४१ धावा केल्या. बांगलादेशकडून मोहंमद शफीउद्दीन आणि सनझुम इस्लाम यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ ५० षटकांत ८ बाद ३५२ धावा करू शकला. त्यांच्याकडून शब्बीर रहमानने ६३ चेंडूंत ११ चौकार, एका षटकारासह सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. महमुदुल्लाहने ६८ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह नाबाद ७१, मोसदक हुसैनने ५३ व मुशर्रफा मोर्तजाने ३५ चेंडूंत ५८ धावा केल्या. संक्षिप्त धावफलक : श्रीलंका अध्यक्षीय एकादश संघ : ५० षटकांत ७ बाद ३५४. (संदन वीरोकोडे ६७, कौशल परेरा ६४, चतुरंगा डिसिल्वा ५२, थिसारा परेरा ४१. बांगलादेश : ५० षटकांत ८ बाद ३५२. (शब्बीर रहमान ७२, महमुदुल्लाह नाबाद ७१, मोसदक हुसैन ५३, मशुर्रफा मोर्तजा ५८. अकिला धनंजय ३/६१, चतुरंगा डिसिल्वा २/५३).