शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेसाठी श्रीजेश कर्णधार

By admin | Updated: October 7, 2016 02:41 IST

आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाच्या कर्णधारपदी पी. आर. श्रीजेश, तर उपकर्णधार म्हणून

बंगळुरू : आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाच्या कर्णधारपदी पी. आर. श्रीजेश, तर उपकर्णधार म्हणून मनप्रीत सिंह याची निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा मलशियातील कुआंटनमध्ये २० ते ३० आॅक्टोबरदरम्यान होईल.आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेसाठी हॉकी इंडियाच्या निवडकर्त्यांनी एस. व्ही. सुनील याच्या जागी मिडफिल्डर मनप्रीत सिंह याची उपकर्णधार म्हणून निवड केली आहे. प्रशिक्षक रोलेंट आॅल्टोमन्स म्हणाले, की आशियाई चॅम्पियन्स स्पर्धा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. विश्व रँकिंग पाहता, भारत या किताबाचा प्रबळ दावेदार आहे. आॅलिम्पिकनंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. विजयासोबत या सत्राची सुरुवात होईल’’श्रीजेश म्हणाला, ‘‘आम्ही भलेही आशियातील पहिल्या क्रमांकाचा संघ आहोत. मात्र, कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही. पाकिस्तानमध्ये उलटफेर करण्याची क्षमता आहे. कोरियादेखील चांगला खेळत आहे’’संघ : गोलकीपर - पी. आर .श्रीजेश, आकाश चितके, डिफेंडर रुपिंदरपाल सिंह, प्रदीप मोर, जसजित सिंह कुलार, बीरेंद्र लाकडा, कोथाजित सिंह, सुरेंदरकुमार, मिडफिल्डर चिंग्लेनसाना सिंह, मनप्रीत सिंह, सरदार सिंह, एस. के. उथाप्पा, देविंदर वाल्मीकी, फॉरवर्ड तलविंदर सिंह, एस. व्ही. सुनील, ललित उपाध्याय, निकीन थिमैया, अफ्फान युसूफ.