क्रीडा पान १
By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:17+5:302015-02-16T23:55:17+5:30
विश्वकप क्रिकेट

क्रीडा पान १
व श्वकप क्रिकेटविंडीजला धक्कानेल्सन : पॉल स्टर्लिंग (९२), एड जॉयस (८४) व नील ओब्रायन (७९) यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीच्या जोरावर जायंट किलर आयर्लंडने सोमवारी खेळल्या गेलेल्या लढतीत वेस्ट इंडीजचा ४ गडी राखून पराभव केला आणि आयसीसी विश्वकप स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद केली. (वृत्त पान -११)