उन्नती महाविद्यालयात क्रीडा महोत्सव
By Admin | Updated: January 3, 2016 00:05 IST2016-01-03T00:05:02+5:302016-01-03T00:05:02+5:30
नाशिक : पेठरोड येथील उन्नती माध्यमिक विद्यालयात आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी क्रीडा महोत्सवाचे प्रमुख पाहुणे नीलकंठ खैरनार यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी क्रीडा महोत्सवासारखे उपक्रम राबवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

उन्नती महाविद्यालयात क्रीडा महोत्सव
न शिक : पेठरोड येथील उन्नती माध्यमिक विद्यालयात आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी क्रीडा महोत्सवाचे प्रमुख पाहुणे नीलकंठ खैरनार यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी क्रीडा महोत्सवासारखे उपक्रम राबवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी रामदास वाणी, किशोर राणे, संदीप सोनजे, सोमनाथ नेरकर, रवींद्र राणे, दिलीप कोल्हे, गणेश कोठावदे, महेंद्र पवार, किशोर क्षीरसागर आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय राणे यांनी केले.(फोटो उपलब्ध नाही)