क्रीडा : डोनाल्ड
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
पहिल्या मुकाबल्यासाठी सज्ज -डोनाल्ड
क्रीडा : डोनाल्ड
पहिल्या मुकाबल्यासाठी सज्ज -डोनाल्डहॅमिल्टन : वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध होणार्या पहिल्या मुक ाबल्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ सज्ज असल्याचे मत माजी वेगवान गोलंदाज एलेन डोनाल्ड याने व्यक्त केले आहे़दक्षिण आफ्रिकेचा हा माजी गोलंदाज सध्या आफ्रिका संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका निभावत आहे़ डोनाल्ड म्हणाला, या वर्ल्डकपसाठी संघ पूर्णपणे सज्ज आहे़ गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागांत संघ सरस आहे़ झिम्बाब्वे संघाविरुद्ध आमची बाजू वरचढ मानली जात आहे़ असे असले तरी आम्ही त्यांना कमी लेखणार नाही़ (वृत्तसंस्था)