शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

स्पोर्ट पेज: विभागीय कुस्ती स्पर्धेत अकोल्याचे नऊ मल्ल विजयी

By admin | Updated: September 26, 2014 21:40 IST

अकोला: हनुमान प्रसारक व्यायाम शाळा अमरावती येथे झालेल्या अमरावती विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत अकोल्याच्या नऊ मल्लांनी विजय मिळवून राज्यस्तर स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली.

अकोला: हनुमान प्रसारक व्यायाम शाळा अमरावती येथे झालेल्या अमरावती विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत अकोल्याच्या नऊ मल्लांनी विजय मिळवून राज्यस्तर स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावतीच्या वतीने स्पर्धेचे आयोजन २४ व २५ सप्टेंबर रोजी केले होते. स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक लक्ष्मीशंकर यादव, विदर्भ केसरी संजय तिरथकर, अकोला जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष राजेंद्र गोतमारे, स्पर्धा संयोजक योगेश शिर्के याच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत अकोला पाठोपाठ अमरावती व वाशिमच्या मल्लांनी यश मिळविले. १४, १७, १९ आतील गटात फ्री स्टाईल प्रकारात कुस्तीगीरंानी खेळप्रदर्शन केले.
१४ वर्षाआतील गटात योगेश माधवे अकोला, पंकज माधवे अकोला, निखिल सारवान अमरावती, महेश जाधव अकोला, अर्जुनसिंग राहल अमरावती, प्रेमकुमार सोनी अकोला, मनीष इंगळे अकोला, अक्षय सिरसाट अकोला, १७ वर्षाआतील गटात गोविंद कपाटे अमरावती, दानिश अहमद अमरावती, विक्रम मुळे यवतमाळ, गणेश नागे अकोला, जगदीश इंगोले वाशिम, अविनाश कुरकुटे अमरावती, अक्षय घाटे यवतमाळ, ज्ञानेश्वर बरंगे वाशिम, हर्षल अकोटकर अमरावती, प्रतीक मात्रे बुलडाणा, १९ वर्षाआतील गटात दिलीप तांभोरे अमरावती, अमिर अब्दुल अमरावती, फिरोज अहमद अमरावती, लक्ष्मण इंगोले वाशिम, शुभम भारद्वाज वाशिम, राहुल तिडके अमरावती, सुजीत तेलगोटे अकोला, अमोल कांबळे अमरावती, सौरभ राजपूत अकोला यांचा समावेश आहे. (क्रीडा प्रतिनिधी)