शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

सिंधूचे आता ‘सुवर्ण’लक्ष्य!

By admin | Updated: August 19, 2016 06:38 IST

जपानच्या ओकुहारा नोझोमीवर सुरुवातीपासून आक्रमक हल्ला करत रिओ आॅलिम्पिकच्या उपांत्य सामन्यात विजय मिळविलेल्या सिंधूने भारतासाठी पदक निश्चित केले आहे.

रिओ : जपानच्या ओकुहारा नोझोमीवर सुरुवातीपासून आक्रमक हल्ला करत रिओ आॅलिम्पिकच्या उपांत्य सामन्यात विजय मिळविलेल्या सिंधूने भारतासाठी पदक निश्चित केले आहे. तिचा आत्मविश्वास पाहता आता अंतिम लढतीत सुवर्ण‘स्मॅश’ची तमाम भारतीयांना अपेक्षा आहे. अंतिम लढत स्पेनच्या कॅरोलिनशी होईल.लक्षवेधी...पहिल्या गेममध्ये कडवी लढत मिळाल्यानंतर सिंधूने दुसऱ्या गेममध्ये मोठी आघाडी घेत सलग गुणांची वसुली करून निझोमीला दबावाखाली आणले.दबावाखाली आलेल्या निझोमीला चुका करण्यास भाग पाडून सिंधूने बाजी मारली.सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक होत जपानच्या नोझोमीवर ताकदवान स्मॅशचा वर्षाव केला.सिंधूच्या आक्रमक व ताकदवर फटक्यांपुढे नोझोमी तब्बल ४ वेळा कोर्टवर पडली.12 दिवस भारतीय खेळाडुंची होणारी टिंगल मागे पडून सिंधु आणि साक्षी या दोघी भारताच्या क्रीडा क्षितिजावर नव्या ‘आयकॉन्स’ म्हणून उदयास आल्या.आता लक्ष्य फक्त सुवर्णपदकाचेच असेल. याच लयीत खेळेन. साक्षीच्या यशाने उत्साह वाढला. आता मी देशाला पहिले सुवर्ण मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. हा विजय मी गोपीचंद आणि तमाम भारतीयांना अर्पण करते.- पी. व्ही. सिंधूअंतिम सामना : आज सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी