शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
3
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
4
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
5
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
6
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
7
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
8
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
9
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
10
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
11
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
12
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
13
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
14
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
15
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
16
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
17
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
18
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
19
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
20
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट

राष्ट्रीय पुरस्कार निवड समितीत सेहवाग,सरदारसिंग यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 5:18 AM

र्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. मुकुंदम शर्मा हे समितीचे अध्यक्ष असतील,असे मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले.

नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२० साठी शुक्रवारी निवड समिती जाहीर केली. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि माजी हॉकी कर्णधार सरदारसिंंग यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. मुकुंदम शर्मा हे समितीचे अध्यक्ष असतील,असे मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले.समिती सदस्यांमध्ये सेहवाग (क्रिकेट), सरदारसिंग (हॉकी), मोनालिसा बरुआ मेहता(टेटे),दीपा मलिक (पॅरा अ‍ॅथ्लेटिक्स),आणि व्यंकटेशन देवराजन (बॉक्सिंग) यांच्यासह प्रसिद्ध समालोचक मनीष बटाविया, क्रीडा पत्रकार आलोक सिन्हा आणि नीरू भाटिया आदींचा समावेश आहे. क्रीडा मंत्रालयाच्यावतीने साईचे महासंचालक संदीप प्रधान, क्रीडा विभागाचे संयुक्त सचिव एल. एस. सिंग आणि टार्गेट आॅलिम्पिक पोडियम (टॉप्स) योजनेचे प्रमुख राजेश राजागोपालन हेही समितीत राहतील. द्रोणाचार्य पुरस्कारासाठी ज्यांना आधी हा पुरस्कार मिळाला आहे अशा दोन सदस्यांची समितीत निवड करण्याचा अधिकार अध्यक्षांना असेल. ही समिती राजीव गांधी खेलरत्न, द्रोणाचार्य, अर्जुन, ध्यानचंद, राष्टÑीय क्रीडा प्रोत्साहन तसेच मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफीसाठी विजेत्यांची निवड करणार आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :virender sehwagविरेंद्र सेहवाग