शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
5
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
6
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
7
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
8
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
9
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
10
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
11
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
12
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
13
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
14
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
15
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
16
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
17
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
18
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
19
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
20
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
Daily Top 2Weekly Top 5

साजन प्रकाशने रचला इतिहास; Olympic मध्ये थेट प्रवेश करणारा ठरला पहिला भारतीय स्वीमर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 22:20 IST

Olympic साठी थेट क्वालिफाय करणारा ठरला पहिला भारतीय स्वीमर. त्याच्यापूर्वी कोणत्याही स्वीमरला तोडता आला नाही ए क्वालिफिकेशन मार्क.

ठळक मुद्देOlympic साठी थेट क्वालिफाय करणारा ठरला पहिला भारतीय स्वीमर. त्याच्यापूर्वी कोणत्याही स्वीमरला तोडता आला नाही ए क्वालिफिकेशन मार्क.

साजन प्रकाश या स्वीमरनं शनिवारी एक इतिहास रचला. रोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या सेटे कॉली ट्रॉफीमध्ये पुरूषांच्या गटात २०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत साजननं १ मिनिट ५६.३८ सेकंदाची वेळ घेत क्वालिफाय करणारा पहिला भारतीय स्वीमर बनण्याचा मान मिळवला आहे.

साजननं ही फेरी १ मिनिट ५६.४८ सेकंदाच्या ए क्वालिफिकेशन मार्कपेक्षा चांगली आहे. यापूर्वी सहा भारतीय स्वीमर्सनं २०१९-२० च्या ऑलिंपिक स्पर्धेत क्वालिफिकेशन कालावधीत बी क्वालिफिकेशन मिळवलं होतं. बी क्वालिफिकेशन एक वाईल्ड कार्ड एन्ट्री आहे.   यापूर्वी अनेक भारतीय स्वीमर्सनं ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. परंतु कोणत्याही स्वीमरला थेट ए क्वालिफिकेशन मार्क तोडून थेट क्वालिफाय करण्यात यश मिळालं नव्हतं. यापूर्वी नटराज या स्वीमरला ए क्वालिफिकेशनसाठी यश मिळालं नव्हतं. याच स्पर्धेत १०० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत त्याला यात यश मिळालं नव्हतं. ५३.९० सेकंदात त्यानं ही स्पर्धा पूर्ण केली होती.

टॅग्स :SwimmingपोहणेIndiaभारतJapanजपान