फुटबॉलपटू पाठवतोय मेसेज; पॉर्न स्टारने केला धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 22:10 IST2020-03-01T22:02:47+5:302020-03-01T22:10:15+5:30

एक मोठा फुटबॉलपटू मला वैयक्तिक मेसेज पाठवतो

Pornhub star Lana Rhoades said a veteran footballer was sending me a message | फुटबॉलपटू पाठवतोय मेसेज; पॉर्न स्टारने केला धक्कादायक दावा

फुटबॉलपटू पाठवतोय मेसेज; पॉर्न स्टारने केला धक्कादायक दावा

अमेरिकेतील प्रसिद्ध पॉर्न स्टार लॅना रोड्स हिने सोशल मीडियावर एक धक्कादायक खुलासा केला आहे. एक दिग्गज फुटबॉलपटू आपल्याला मेसेज पाठवत असल्याचे दावा लॅना रोड्सने एका व्हिडिओद्वारे केला आहे.

लॅना रोड्स व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, एक मोठा फुटबॉलपटू मला वैयक्तिक मेसेज पाठवतो. त्या फुटबॉलपटूचे इस्टाग्रामवर 43 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स असल्याचे तिने म्हटले आहे. लॅनाने हा खुलासा केल्यानंतर तिचे मित्र- मैत्रिणी तिला फुटबॉलपटूचे नाव विचारतात मात्र ती सांगत नाही.

लॅनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लॅनाच्या मित्र  मायकल मॅकल हा व्हिडिओ शेअर केला आहे. लॅना अमेरिकेतील प्रसिद्ध पॉन स्टार आहे. तसेच इन्स्टाग्रामवर लॅनाते 77 लाख फॉलोअर्स आहेत.

Web Title: Pornhub star Lana Rhoades said a veteran footballer was sending me a message