शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

पोद्दार, टीसीएचची आगेकूच

By admin | Updated: August 25, 2014 22:57 IST

औरंगाबाद : यंगस्टर्स जिल्हा अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत पोद्दार स्कूल, गेम चेंजर्स बॉईज आणि टेंडर केअर होम या संघांनी प्रतिस्पर्धी टीमवर मात करीत स्पर्धेत आगेकूच केली़

औरंगाबाद : यंगस्टर्स जिल्हा अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत पोद्दार स्कूल, गेम चेंजर्स बॉईज आणि टेंडर केअर होम या संघांनी प्रतिस्पर्धी टीमवर मात करीत स्पर्धेत आगेकूच केली़
एमएसएमच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या ड गटातील लढतीत टेंडर केअर होम प्रशालेने पोद्दार स्कूल ब संघांचा १०-२ अशा फरकाने पराभव केला़ मुलांच्या अ गटातील लढतीत गेम चेंजर्स बॉईज संघाने पोद्दार इंटरनॅशनल सीबीएसई संघावर ४५-२८ अशी मात केली़
मुलींच्या गटातील लढतीत पोद्दार इंटरनॅशनलने एमएसएम संघाला ६-५ ने धूळ चारून पुढच्या फेरीत प्रवेश केला़ मुलांच्या गटातील उप उपांत्य फेरीच्या लढतीत आता स्वाभिमान क्रीडा मंडळ आणि पोद्दार इंटरनॅशनल हे संघ आमने सामने येणार आहेत़ गेम चेंजर्स टीमला एमएसएमशी झंुज द्यावी लागणार आहे़ विवेकानंद महाविद्यालयासमोर टेंडर केअर होमचे आव्हान असणार आहे, तर देवगिरी आणि बीबीसी यांच्यात सामना रंगणार आहे़ (क्रीडा प्रतिनिधी)