शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
2
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
3
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
4
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
5
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
6
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
7
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
8
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
9
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
10
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
11
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
12
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
13
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
14
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
15
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
16
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
17
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
18
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
19
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
20
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
Daily Top 2Weekly Top 5

धोनीविरुद्ध खिलाडूवृत्तीने खेळू : सुरेश रैना

By admin | Updated: December 16, 2015 03:40 IST

महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना हे भारतीय क्रिकेट संघातील जिवाभावाचे मित्र. दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नाही. आयपीएलच्या गेल्या ८ पर्वांत दोघेही चेन्नई सुपरकिंग्ससाठी

राजकोट : महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना हे भारतीय क्रिकेट संघातील जिवाभावाचे मित्र. दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नाही. आयपीएलच्या गेल्या ८ पर्वांत दोघेही चेन्नई सुपरकिंग्ससाठी एकत्र खेळले; पण या संघावर बंदी येताच यंदा नवव्या पर्वात दोघांनाही वेगवेगळ्या संघांसाठी परस्परांविरुद्ध खेळावे लागणार आहे.रैना राजकोट संघात, तर धोनी पुणे संघातून खेळणार आहे. रैनाला या संदर्भात विचारताच तो म्हणाला, ‘‘आमच्यात स्पर्धा कायम राहील. धोनीविरुद्ध खेळताना माझ्यात खेळ भावनेची कुठलीही उणीव राहणार नाही.’’रैना १६ आणि १९ वर्षे गटाचे अनेक सामने राजकोटमध्येच खेळला. त्याला येथील परिस्थितीची चांगली जाणीव आहे. तो म्हणतो, ‘‘राजकोटची परिस्थिती माझ्यासाठी नवी नाही. येथील परिस्थितीचा लाभ मला होईलच.’’ सहकारी रवींद्र जडेजा हादेखील यंदा राजकोटसाठी खेळणार आहे. याबाबत रैना म्हणतो, ‘‘जडेजा स्थानिक स्टार आहे. आम्हा दोघांना घरच्या परिस्थितीचा लाभ घेता येईल.’’ आयपीएलचे नववे पर्व ९ एप्रिल ते २९ मे या कालावधीत होणार आहे. (वृत्तसंस्था)