दोन वेळेसचा आॅलिम्पिक पदकविजेता सुशील कुमार हा उद्यापासून येथे सुरू असणा-या राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असेल. ...
भारताचा दिग्गज क्युइस्ट पंकज आडवाणी याने आज येथे आयएसएसएफ विश्व बिलियर्डस् चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडच्या माईक रसेल याला पराभूत करत करियरमधील १७ वे विश्वविजेतेपद पटकावले. ...
भारताचा स्टार पहिलवान आणि ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार इंदूर येथे १५ ते १८ नोव्हेंबर दरम्यान होणार्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत खेळणार आहे. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि लंडन ऑलिम् िपकमध्ये रौप्यपदक विजेता सुशील रेल्वेकडून या स्पर्धेत सहभागी ...
'परफेक्ट टेन' शिवाय दुसऱ्या एका विक्रमाबाबत नादिया नेहमीच 'युनिक' राहणार आहे आणि तिचा हा विक्रम बहुतेकांना माहितसुध्दा नाही. एवढेच नाही तर तिचा हा विक्रम कधीच मोडला जाणार नाही. हा विक्रम म्हणजे, अॉलिम्पिक इतिहासातील सर्वात कमी वयाची जिम्नास्टिक्स स ...
आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत पाचवे सुवर्णपदक जिंकून मायदेशी परतणारी भारताची स्टार बॉक्सर एमसी मेरीकोम हिने या खेळात तंदुरुस्त राहिल्यास कोणालाही नमवू शकते, असे मत व्यक्त केले. ...
डोंबिवली : मुंबई महाराष्ट्र क्रीडा व युवक संचनालाय आयोजित राज्यस्तरीय आंतर शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धा औरंगाबाद येथे १ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. त्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील ५०० खेळाडूनी भाग घेतला होता. त्यात डोंबिवलीतील भोईर जिमखान्या ...