महाराष्ट्राच्या राहुल आवारे, उत्कर्ष काळे यांनी राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या वजन गटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून, सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. कौतुक ढाफळे, विक्रम कु-हाडे यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. ...
आॅलिम्पिक स्पर्धेत दोन वेळेस पदक जिंकणा-या सुशील कुमार याला येथे राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपच्या ७४ किलो वजनाच्या फ्री स्टाईल गटातील उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत प्रतिस्पर्धी मल्लांनी माघार घेण्याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. ...
शक्ती आणि युक्तीचा खेळ असलेल्या बॉक्सिंग रिंकमध्ये वर्चस्व गाजविण्यासाठी ४४ देशांतील २०० युवा महिला बॉक्सर्सची आसामच्या राजधानीत रविवारपासून मांदियाळी लागत आहे. निमित्त आहे, पहिल्या जागतिक महिला युवा बॉक्सिंग स्पर्धेचे. ...
गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेली प्रतिष्ठेची कोल्हापूर महापौर चषक कुस्ती स्पर्धा यावर्षीपासून पुन्हा नव्या जोमाने भरविली जात आहे. दि. ५ ते ८ डिसेंबर दरम्यान येथील ऐतिहासिक राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानावर ही स्पर्धा होत असून, विशेष म्हणजे त्याच्य ...
आॅलिम्पिकमध्ये दोनदा पदक जिंकणारा आणि तीन वर्षांनंतर पुनरागमन करणारा दिग्गज मल्ल सुशील कुमारने राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपच्या पुरुषांच्या ७४ किलो वजन गटातील फ्री स्टाइल प्रकारात सुवर्ण पटकावले. ...
आॅलिम्पिक पदकविजेता नेमबाज गगन नारंग याने युवा नेमबाजांसाठी ‘प्रोजेक्ट लीप’ शिबिरानुसार येथे रामचंद्र विश्वविद्यालयात आज प्रशिक्षण शिबिराची सुरुवात केली. ...