वेरूळ येथील गुरुदेव समंतभद्र विद्यामंदिर हायस्कूलची विद्यार्थिनी सानिका महाजन हिची बिकानेर येथे २६ ते ३0 नोव्हेंबरदरम्यान होणाºया राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
सांगली येथे २४ डिसेंबरपासून सुरू होणाºया राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी औरंगाबादच्या ज्योती मुकाडे, मयुरी पवार, आरती गंडे, अजय पवार आणि उस्मानाबादच्या विराज जाधव, जान्हवी पेठे, नम्रता गाडे यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. ...
अथांग समुद्राशी स्पर्धा करण्यासाठी नवोदित आणि हौशी जलतरणपटूंना संधी देणा-या स्विमॅथॉन २०१७ स्पर्धेची सोमवारी मुंबईत घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी भारताचा अव्वल जलतरणपटू आॅलिम्पियन वीरधवल खाडे याचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्या ...
गुवाहाटी : येथील नवीनचंद्र बार्डोलाय इनडोअर स्टेडियममध्ये रविवारी सुरू झालेल्या विश्व युवा महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या पहिल्या दिवशी फ्लायवेट गटात फ्रान्स, रशिया आाणि आॅस्ट्रेलियाचे बॉक्सर्स सहज विजयी झाले. ...