बॉक्सिंगमध्ये यशस्वी व्हायला कौशल्य आणि इच्छाशक्ती लागते. जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वत:च्या कौशल्यावर तसेच जिंकण्याच्या ठाम निर्धारावर कायम राहिल्यास भारतीय महिला बाॉक्सर विश्व आणि आॅलिम्पिक स्तरावर पदके मिळवू शकतात. ...
ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील नवीन रूपडे लाभलेल्या व हिरवा गालिचा असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानाचा उद्या, शनिवारी लोकार्पण सोहळा होत आहे. ...
भारतीय बॉक्सिंगच्या भविष्यातील आशास्थान असलेल्या चार बॉक्सर येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेत आज शुक्रवारी उपांत्य फेरीत झुंजणार आहेत. ...
औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू अभय शिंदे याने दोंडाई येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन सुवर्णपदकांची कमाई केली. ...
अलिबाग येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबाद विभागाच्या राधिका शर्मा, मोहित सिंग व स्वरूपा कोठावळे यांनी आपापल्या वयोगट व वजन गटात सुवर्णपदकांची कमाई केली. ...
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत होणाºया राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी देवगिरी महाविद्यालयाच्या २५ खेळाडूंची विद्यापीठाच्या विविध खेळांच्या संघात निवड झाली आहे. ...