: औरंगाबादच्या प्रतिभावान खेळाडू रिद्धी आणि सिद्दी हत्तेकर या दोन उदयोेन्मुख खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपला विशेष ठसा उमटवला आहे. आता हे दोन्ही खेळाडू भारतात प्रथमच होणाºया ‘इंडियन जिम्नॅस्टिक लीग’मध्येही आपले कौशल्य सादर करणार आहेत. ...
एआयबीए विश्व यूथ बॉक्सिंग स्पर्धेची सुवर्णविजेती आणि सर्वोत्कृष्ट बॉक्सरचा बहुमान पटकविणारी स्थानिक ‘स्टार’ अंकुशिता बोरो हिला आसाम सरकारने दहा लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले आहे. ...
अखेरच्या क्षणापर्यंत रोमांचक झालेल्या स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या यतिंदर सिंगने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत तळवलकर्स क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धेचे जेतेपद पटकावले ...
भारताचा स्टार क्यू खेळाडू पंकज अडवाणी याने आपले कमालीचे सातत्य कायम राखताना तब्बल १८व्यांदा आयबीएसएफ जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद उंचावले. ...
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षपदासाठी सोमवारी अर्ज भरला. ‘आयओए’ची सर्वसाधारण सभा १४ डिसेंबरला नवी दिल्लीमध्ये होणार आहे. ...
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात होणाºया क्रीडा महोत्सवासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा अॅथलेटिक्स, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो आणि बास्केटबॉलचा संघ रवाना झाला आहे. ...