सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत आकाश कल्याणकर याने रौप्यपदकाची कमाई केली. दुर्गेश जहागीरदार आणि तुषार आहेर हे कास्यपदकाचे मानकरी ठरले. ...
बिलासपूर येथे होणाºया ३७ व्या राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेसाठी औरंगाबादच्या राधिका शर्मा आणि अश्लेषा पाटील यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. ...
ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार आणि त्याचा पारंपरिक प्रतिस्पर्धी मल्ल प्रवीण राणा समर्थकांमध्ये दिल्लीत झालेल्या हाणामारी प्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. ...
नवी दिल्ली : दोन वेळेचा आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार हा आगामी राष्ट्रकुल स्पर्धा कुस्तीसाठी पात्र ठरला खरा, मात्र त्याच्या तसेच पारंपरिक प्रतिस्पर्धी मल्ल प्रवीण राणा समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याने या निवडीला वादाचे गालबोट लागले. ...
नवी दिल्ली : विश्व चॅम्पियन मॅग्नस कार्लसनला नमविल्यानंतर विश्वनाथन आनंद याने शानदार लय राखून रियाध येथील विश्व जलद बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षांनंतर पुन्हा जगज्जेता होण्याचा मान मिळविला. ...
ऐतिहासिक औरंगाबाद शहरात क्रीडा विद्यापीठासाठी आपण प्रयत्न करू आणि हा प्रकल्प याच शहरात व्हावा यासाठी पुढाकार घेऊ, असा शब्द भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे नवनिर्वाचित सहसचिव नामदेव शिरगावकर यांनी आज दिला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात एकाच खेळाच्या दोन संघटना ...