महाराष्ट्राने अपेक्षित प्रदर्शन करताना तगड्या सेनादलाचे आव्हान ३४-१९ असे परतावून ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटाचे जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे तब्बल १० वर्षांनंतर महाराष्ट्राच्या पुरुषांनी राष्ट्रीय जेतेपद जिंकले. ...
‘सरकारच्या वतीने २०१७ च्या अखेरच्या क्वार्टरमध्ये टार्गेट आॅलिम्पिक पोडियम (टॉप्स) अंतर्गत १७५ खेळाडूंना तीन करोड १४ लाख रुपयांचा भत्ता जाहीर केला,’ अशी माहिती केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी दिली. ...
वीर मराठा टीमचा स्टार खेळाडू प्रवीण राणा याने प्रो रेसलिंग लीगच्या (पीडब्ल्यूएल) आगामी सीझनमध्ये दिल्ली सुल्तान्सच्या सुशील कुमार आणि युपी दंगलच्या अब्दुराखमोनोव बेकजोदचा पराभव करत आपला विजय आईला समर्पित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
आघाडीचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने रियादमध्ये विश्व ब्लिट्स चॅम्पियनशिपमध्ये फक्त एक गेम गमावणे हे मोठे यशच असल्याचे म्हटले आहे. त्याने या स्पर्धेत विश्व रॅपिड स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ...
माझे गुरू हरिश्चंद्र बिराजदार आणि काका पवार यांचे मी आॅलिम्पिक खेळावे हे स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणारच आहे. माझ्या गुरूंसाठी आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे १२ ते १४ एप्रिलदरम्यान होणाºया राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचे आहे. ...
माझे गुरू हरिश्चंद्र बिराजदार आणि काका पवार यांचे मी आॅलिम्पिक खेळावे हे स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणारच आहे. माझ्या गुरूंसाठी आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे १२ ते १४ एप्रिलदरम्यान होणाºया राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचे आहे. महाराष ...
2017 ला निरोप देताना आणि 2018 चे स्वागत करताना क्रीडाजगतावर नजर टाकल्यास येणारे वर्ष हे विश्वचषक, आॅलिम्पिक, राष्ट्रकुल आणि एशियाड अशा 'मेगा इव्हेंट'चे असल्याचे दिसून येईल. ...