गतवर्षी खराब हवामानामुळे जगातील सर्वोच्च शिखर गाठण्यापासून अवघ्या १७0 मीटरने वंचित राहिली तरी औरंगाबादची जिगरबाज महिला गिर्यारोहक मनीषा हिने कच खाल्ली नाही. आता ती नव्या जोमाने तयारीला लागली असून, यंदा पुन्हा नव्या उमेदीने ती जगातील सर्वोच्च शिखर एव् ...
केरळ राष्ट्रीय स्पर्धेत पदकविजेते महाराष्ट्राचे खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना अखेर दोन वर्षांनंतर न्याय मिळाला. याबाबत ‘लोकमत’ने शनिवारी वृत्त दिल्यानंतर सरकारने यासंबंधीचा शासन निर्णय काढला असून, त्यामुळे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्यांना र ...
जानेवारीच्या अखेरीस नाशिक येथे होणा-या १२व्या वरिष्ठ राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेसाठी मुंबई उपनगर संघाची १४ जानेवारीला निवड होणार आहे. मुंबई उपनगर संघ निवड चाचणी मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईतील खेळाडूंसाठी खुली असेल, अशी माहिती आयोजकांनी दिली. ...
‘मी १९८७ मध्ये भारताचा पहिला ग्रँडमास्टर झालो आणि आता भारतामध्ये ५० ग्रँडमास्टर आहेत. राखीव खेळाडू किंवा युवा खेळाडूंच्या दृष्टीने पाहिल्यास भारत जगातील एक मजबूत संघ आहे. ...
केरळमधील तिरुवनंतपूरम येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत औरंगाबादची आंतरराष्ट्रीय नेमबाज हर्षदा निठवे हिने ३, तर कृपा पटेल हिने एक सांघिक कास्यपदक जिंकले. ...
नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय ज्युदो स्पर्धेत औरंगाबादच्या राज जंगमे याने कास्यपदक जिंकले. बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळातील ज्युदो क्लबमध्ये सराव करणाºया राज जंगमे याने १४ वर्षांखालील ३४ किलो वजन गटात हे कास्यपदक जिंकले. ...
तेलंगणातील नालगोंडा येथे ८ ते १३ जानेवारीदरम्यान होणाºया शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा १४ व १७ वर्षांखालील संघ रवाना झाला आहे. महाराष्ट्राच्या संघात औरंगाबादचा आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदार, शाकेर सय्यद, अभय शिंदे, वेदा ...
राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करणारा वरवडे(कणकवली) येथील सेंट उर्सुलाचा विद्यार्थी दुर्वांक राजेंद्र पाताडे याची आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...