स्किर्इंगमध्ये भारताला पहिले आंतरराष्टÑीय पदक जिंकून देणारी मनालीची आंचल ठाकूर हिचे वडील रोशनलाल ठाकूर यांनी कधीकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील पॅराग्लायडिंग शिकविले आहे. २० वर्षांपूर्वींच्या त्या आठवणींना उजाळा मिळाला. मोदी यांच्याकडून आंचलचे ...
गत आठ वर्षांपासून औरंगाबादमधील महिलांना आपल्या आरोग्याप्रती जागरूक करण्याचे कार्य करीत असणाºया गेटगोइंग या संस्थेतर्फे ४ फेब्रुवारी रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ...
औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत होणाºया आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सायकल खेळाचा समावेश करावा, अशी मागणी केली आहे. ...
कुरुक्षेत्र येथे १२ ते २१ जानेवारीदरम्यान होणाºया अखिल भारतीय आंतरविद्यापीठ जिम्नॅस्टिक व मल्लखांब स्पर्धेसाठी देवगिरी महाविद्यालयाच्या सात खेळाडूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. ...
चंदीगड येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ज्युदो स्पर्धेत हर्षल थिटे याने जबरदस्त कामगिरी करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला रौप्यपदक जिंकून दिले आहे. हर्षल थिटे याने हे रौप्यपदक ८१ किलो वजन गटात जिंकले आहे. ...
लिंगायत समाजाच्या कोल्हापुरात २८ जानेवारीस काढण्यात येणा-या राज्यव्यापी महामोर्चाची दखल घेऊन त्याच दिवशी होणारी महामॅरेथॉन पुढे ढकलण्याचा निर्णय ‘लोकमत’ व्यवस्थापनाने घेतला. मोर्चाला येणा-या लोकांची अडचण व गैरसोय होऊ नये, असा विचार करून हा निर्णय घेण ...
स्किर्इंग प्रकारात आंतरराष्ट्रीय पदक विजेती आंचल ठाकूर हिने माझ्या पदकामुळे शीतकालीन खेळाकडे पाहण्याची शासकीय उदासिनता बदलेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. ...
जागतिक बॉक्सिंग संघटेनच्या वतीने सर्बिया येथे ७ व्या जुनिअर मुलींच्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा होत आहेत. त्यात भारताचा संघ सहभागी होणार असून हरियाणा, रोहतक येथील साईच्या नॅशनल बॉक्सिंग अकॅडमीमध्ये कार्यरत असणाºया औरंगाबादच्या सोनू टाकची भारतीय ...