राज्यस्तरीय ज्युनिअर सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत यजमान औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, सोलापूर, मुंबई, लातूर, बीड, वर्धा संघांनी विजयी सलामी दिली आहे. विभागीय क्रीडा संकुल येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत ३८ मुला-मुलींच्या संघांनी सहभाग नोंदवला आहे. ही स्प ...
क्रीडा संस्कृती रुजावी, तसेच जास्तीत जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र परिश्रम घेणाºया क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षकांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने जिल्हा आॅलिम्पिक संघटनेतर्फे त्यांचा ३० जान ...
गत केल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय व राज्य पातळीवर पदकांची लूट करणाºया औरंगाबादच्या प्रतिभावान जिम्नॅस्ट रिद्धी आणि सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी मुंबई येथील राज्य आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवला. या स्पर्धेत रिद ...
सातारा येथे २८ ते २९ जानेवारीदरम्यान होणाºया राज्यस्तरीय ट्रायथलॉन स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर झाला. जाहीर झालेल्या संघात १५ वर्षांखालील गटात हरशिशसिंग डिंगरा, नकुल पालकर, अभिर धारवाडकर, अनिश शुक्ला, १८ वर्षांआतील गटात श्रेयस निरवळ, अजयसिंग पाल, तर ...
विभागीय क्रीडा संकुलावर उद्यापासून सुरूहोणाºया २४ व्या राज्यस्तरीय ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ जाहीर झाला आहे. स्पर्धेचे उद्घाटन उद्या सकाळी आ. सतीश चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव प्र ...
'मी प्रतिबंधित शक्तिवर्धक द्रव घेतलेले नाही, तर माझ्या मैत्रिणीने भावनेच्या वेगात घेतलेल्या चुंबनांच्या माध्यमातून ते माझ्या शरीरात आले असावेत. मी जाणूनबुजून ड्रग्ज घेतलेले नाहीत म्हणून मला निर्दोष मानून निलंबन रद्द करावे," असा दावा अमेरिकेचा ऑलिम्पि ...
नवी दिल्ली येथे ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारीदरम्यान होणाºया राष्ट्रीय पातळीवरील ‘खेलो इंडिया’ कुस्ती स्पर्धेसाठी हर्सूल येथील हरसिद्धि व्यायामशाळेचे मल्ल राहुल कसारे व मनोज घनवट यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. राहुल कसारे ५४ किलो वजन गटाच्य ...
क्रीडा भारतीतर्फे रथसप्तमीनिमित्त जागतिक सूर्यनमस्कार सोहळा साजरा करण्यात आला. हा सोहळा एमएसएम, बालज्ञान मंदिर, एंजल्स पॅराडाईज, जि.प. कन्या प्रशाला, शिशुविहार हायस्कूल आदी ठिकाणी झाला. ...
हैदराबाद येथे ६४ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकावणाºया महाराष्ट्राच्या पुरुष संघाचा २७ जानेवारी रोजी पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सत्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत तब्बल ११ वर्षांनंतर महाराष्ट् ...
अकोला: महाराष्ट्राच्या मुलींनी ६३ व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग(१९ वर्षाआतील मुले-मुली) स्पर्धेवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. सोमवारी स्पर्धेच्या तिसर्या दिवशी मुलींच्या गटातील उपान्त्यपूर्व फेरीतील लढती झाल्या. रोमहर्षक व उत्कंठावर्धक झालेल्या य ...