महाराष्ट्राच्या निखिल माळी, प्रवीण पाटील, जगदीश रोकडे, भाग्यश्री फंड यांनी आपआपल्या वजन गटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पहिल्या खेलो इंडिया १७ वर्षांखालील गटात कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. ...
राज्यातील शरीरसौष्ठवपटूंचे स्वप्न असलेल्या ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेची रोमांचक लढत २४ आणि २५ फेब्रुवारीदरम्यान वांद्रे येथे रंगणार असून यंदाच्या किताब विजेत्या शरीरसौष्ठवपटूवर दीड लाख रुपयांच्या रोख बक्षिसाचा वर्षाव होणार आहे. ...
केंद्र सरकारने वर्ष २०१८-१९ साठी अर्थसंकल्प सादर करताना युवक व क्रीडा मंत्रालयाच्या बजेटमध्ये २५८.१९ कोटी रुपयांची वाढ केली आहे. त्यात शालेय क्रीडा स्पर्धा ‘खेलो इंडिया’साठी जवळजवळ ५२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
बीसीसीआयच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकांच्या समितीच्या (सीओए) सदस्य डायना एडलजी यांना एकरकमी लाभ देणे हे दुटप्पी भूमिकेत मोडत असल्याने त्यांना हा लाभ देऊ नये, अशा आशयाचे पत्र कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी लिह ...
महाराष्ट्राच्या विकास यादवने पहिल्या भारतीय खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तमिळनाडूच्या प्रवीणने तिहेरी उडीत सुवर्णपदक पटकावले. मात्र, लांब उडीत त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. ...
पाच वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन एम. सी. मेरि कोमने इंडिया ओपन मुष्टियुद्ध स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली आहे; परंतु शिवा थापाला उपांत्य फेरीतील पराभवानंतर कास्यपदकावरच समाधान मानावे लागले. ...
औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेतर्फे कबड्डी खेळासाठी आयुष्य वेचणाºया प्रा. किशोर पाटील यांचा महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते नुकताच जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रतिभावान खेळाडू घडवण्यात योगदान देणाºया औरंगबाद जि ...