दुबई येथे २५ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान होणाºया कॅडेट व ज्युनिअर गटाच्या आशियाई ज्युनिअर तलवारबाजी स्पर्धेसाठी भारताचा संघ नुकताच रवाना झाला आहे. या संघात औरंगाबादचा अभय शिंदे, नागपूरची हर्षदा दमकोंडवार आणि सांगलीचा आदित्य अंगल या महाराष्ट्राच्या ख ...
डोळे दिपवणारे अभूतपूर्व आयोजन, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा पीळदार संघर्ष आणि मुंबईकरांनी दिलेली उत्स्फूर्त दाद... सारं काही अद्वितीय, संस्मरणीय असलेल्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवनेच जेतेपदाचा पंच मारला. ...
अमित फंगल याने सलग दुस-यांदा आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले, तर पाच वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरीकोम हिला आज ६९ व्या स्ट्रँड्जा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेत अंतिम फेरीत झालेल्या पराभवानंतर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ...
डोंबिवली येथे २४ व २५ फेब्रुवारीदरम्यान होणाºया राज्यस्तरीय टम्बलिंग व ट्रम्पोलिन जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ रवाना झाला. रवाना झालेला संघ (१४ वर्षांखालील मुले)- आयुष मुळे, भव्यराज देवडा, अमरजित देवकर, हर्षित तांदळे, क्षितिज शिरसा ...
मुलांप्रमाणेच आता मुलीही राष्ट्रीय पातळीवर मराठवाड्याचा विशेष ठसा उमटवत आहेत. नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडियाअंतर्गत राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत औरंगाबादच्या प्रतिभावान खेळाडू ज्योती मुकाडे आणि मयुरी पवार यांनी महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंक ...
नुकताच महाराष्ट्र राज्याचा सर्वाेच्च क्रीडा सन्मान म्हणून ओळखला जाणारा ‘श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ पटकाविणा-या ललिता बाबर आणि संजीवनी जाधव या लांब पल्ल्याच्या धावपटूंची निवड १४ व्या आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी झाली आहे. या स्पर्धेत या दोन ‘ ...
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या बास्केटबॉल कोर्टवर झालेल्या थ्री आॅन थ्री बास्केटबॉल स्पर्धेत एमएसएम संघाने मुलींच्या १२ वर्षांखालील गटात विजेतेपद पटकावले. औरंगाबाद सेंट्रल संघ मुलांच्या १९ वर्षांखालील गटात चॅम्पियन ठरला. ...
कर्नाटकातील बेळगाव येथे २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होणाºया राष्ट्रीय लंगडी स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील ओमकार शेटे, भाग्यश्री वाघ, संस्कृती वडगावकर, ऋतुजा थोरात, राहुल पवार यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू स्पर्धेसाठी रवाना झाल ...