भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून भारतीय क्रीडा प्राधिकरणाराला (साई) देण्यात येणा-या वार्षिक अनुदानात काही कपात झालेली नाही. या प्रक्रियेत केवळ बदल करण्यात आल्याचे स्पष्टीकरण क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिले आहे. ...
सायक्लोस्पेक्ट या औरंगाबादेतील प्रसिद्ध सायकल रॅलीच्या सॉफ्टलॉचच्या प्रीत्यर्थ जगप्रसिद्ध सायकलपटू डॉ. अमित समर्थ हे औरंगाबादला ११ मार्च रोजी येत आहे. यानिमित्ताने त्याचा याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता तापडिया नाट्यमंदिरात भव्य सत्कार करण्यात येणार आह ...
जागतिक महिला दिनानिमित्त औरंगाबाद सायकलिंग संघटना व गेट गोइंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च रोजी सकाळी ६ वाजता सायकलिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. महिला सशक्त करण्यासाठी ही संघटना पुढाकार घेते, त्याचाच हा भाग आहे. ...
झज्जरच्या (हरियाणा) १६ वर्षीय मनू भाकरने १० मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक प्रकारात ओम प्रकाश मिथरवासह दुसरे सुवर्णपदक आपल्या नावावर करून आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत खळबळ उडवून दिली. सोमवारी मनूने महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात ...
छत्तीसगड राज्यातील रायपुर येथील रायघर येथे आयोजित अखिल भारतीय चॅलेंजशिल्ड कबड्डी स्पर्धेत महावितरणच्या महिला कबड्डी संघाने कांस्यपदक पटकावले. तसेच सर्वोत्कृष्ट शिस्तबध्द संघाचा मानही या संघाने मिळविला. ...
दोन वेळा विश्वविजेती राहिलेली यजमान देशाची अलेक्झांड्रा जावाला हिला नमवून भारतीय नेमबाज मनू भाकर हिने मेक्सिकोतील गुआदालाजरा येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सोमवारी दहा मीटर एअर पिस्तुलचे सुवर्ण जिंकले. त्याचवेळी पुरुष गटात रवी ...
विश्व रॅपिड विजेता भारताच्या विश्वनाथन आनंदने आपल्या उत्कृष्ट कामगिरीत सातत्य राखत अंतिम फेरीत इस्राईलच्या बोरिस गेलफ्रेडविरुद्ध बरोबरी राखले आणि या जोरावर ताल स्मृती जलद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद जिंकले. ...
इम्फाळ येथे ८ मार्चपासून सुरू होणाºया राष्ट्रीय व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबादच्या विनय साबळे, सुशील वानखेडे आणि पांडुरंग खरात यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. या तिघांशिवाय संघात संदीप गुरव, विभास सेन, गणपत लेंडे, सागर इंगळे, अमो ...
औरंगाबाद येथील शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आणि अ. भा. तलवारबाजी संघटनेचे सहसचिव उदय डोंगरे यांची भारतीय संघ निवडण्यासाठी नेमण्यात आलेल्या निवड समितीवर नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. उदय डोंगरे हे राज्य तलवारबाजी संघटनेतही सचिव म्हणून कार्यरत आहेत. ...