अनुभवी गोलकीपर पी. आर. श्रीजेश याला आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणाºया २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी १८ सदस्यांच्या भारतीय पुरुष हॉकी संघात स्थान मिळाले आहे, तर माजी कर्णधार सरदार सिंह याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ...
: विभागात क्रीडा संस्कृती रुजावी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडावे या उदात्त हेतूने शासनातर्फे विभागीय क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली आहे; परंतु या हेतूला मात्र तडा गेल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे आता उन्हाळा ...
विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत गोव्याच्या समिरा अब्राहम हिने ऐतिहासिक कामगिरी केली. तिने २ तास ३० मिनिटे आणि ४ सेकंदांची वेळ देत गोव्याला सुवर्ण मिळवून दिले. ...
मॅक्सिको येथील गुआदालाजारा येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील भारताची सुवर्ण कामगिरी कायम असून रविवारी युवा नेमबाज अखिल शेरॉन याने भारतासाठी सुवर्ण वेध साधला. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकारामध्ये वर्चस्व राखताना अखि ...
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात प्रशिक्षकाची भूमिका बजावणाºयांपैकी २६ राज्य मार्गदर्शकांना नुकतीच तालुका क्रीडाधिकारीपदी बढती देण्यात आली. निवृत्तीला केवळ तीन- चार वर्षे शिल्लक असताना मिळालेले हे ‘गिफ्ट’ आनंददायी ठरण्याऐवजी अनेकांसाठी ...
भारताची नेमबाज अंजूम मुदगिल हिने मेक्सिकोत सुरू असलेल्या आयएएसएफ विश्वचषक नेमबाजीच्या महिला रायफल थ्रो पोजिशनच्या पाच मीटर प्रकारात रौप्यपदक जिंकले. विश्वचषकात अंजूमचे हे पहिलेच पदक आहे. ...
युवा नेमबाज अनीष भानवाला आणि नीरज कुमार यांनी मेक्सिकोतील गुआदालाजारा येथे सुरू असलेल्या आयएएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीकडे कूच केली आहे. ...
तामिळनाडूचा युवा अय्यासामी धारुन याने २२ व्या फेडरेशन चषक राष्ट्रीय सीनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी ४०० मी. अडथळा शर्यतीत राष्ट्रीय विक्रम नोंदवतानाच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी संघातील आपले स्थान निश्चित केले आहे. ...