गीता, बबिता, रितू आणि संगीता या चारही फोगट भगिनींना बेशिस्तपणामुळे लखनौच्या राष्ट्रीय शिबिरात ‘नो एन्ट्री’ असल्याचे कुस्ती महासंघाने गुरुवारी स्पष्ट केले. ...
राज्याच्या कानाकोपऱ्यात अॅथलेटिक्सचा प्रचार करण्यास प्राधान्य देण्यात येत असून त्यासाठी सर्व ठिकाणी सिंथेटिक टॅÑक उभारण्याची शासनाकडे मागणी करू, अशी माहिती महाराष्टÑ राज्य अॅथलेटिक्स संघटनेचे नवनिर्वाचित सचिव सतीश उचिल यांनी बुधवारी पत्रकारांशी बोल ...
गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील अपयशानंतर जकार्ता (इंडोनेशिया) येथे होणाऱ्या आशियाडमध्ये देशाला पदक मिळवून देण्याच्या निर्धारानेच तयारी सुरू असल्याचे युवा आॅलिम्पिक जलतरणपटू वीरधवल खाडे याचे मत आहे. ...
कुरवली (ता. इंदापूर) येथील अभिजित तात्यासो सावंत (वय १५) याची मॉरिशस येथे दि. २४ ते २८ मे दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगा चॅम्पियनशिप्ससाठी निवड झाली आहे. ...
‘पुढील वर्षी होणाऱ्या एएफसी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाची वाटचाल खडतर असेल. पण असे असले तरी साखळी फेरीतून पुढे वाटचाल करणे अशक्य नक्कीच नसेल,’ असे मत भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फुटबॉलपटू बायचुंग भूतिया याने व्यक्त केले. ...
भारतीय नेमबाज हीना सिद्धूने म्युनिचमध्ये पुढील आठवड्यात होणाऱ्या आयएसएसएफ विश्वकप स्पर्धेपूर्वी हॅनोवर आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये सुवर्णपदक पटकावले ...