उदयपूर येथील आर.जे.एन. विद्यापीठात होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला बॉक्सिंग स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महिला संघ रवाना झाला आहे. या स्पर्धेत अनेक राज्यस्तरीय स्पर्धांत पदकविजेती कामगिरी करणारी तेजस्विनी जिवरग, शा ...
भारतीय संघाने न्यूझीलंडला पहिल्या वन डेत आठ गडी राखून पराभूत केले. सामन्यात मोहम्मद शमी याने गोलंदाजीत सुरुवातीच्या षटकात चमक दाखवून न्यूझीलंडच्या सलामीवीरांना चक्क माघारी फिरविले. ...
आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोनदा सुवर्णपदक विजेती संजीता चानू हिच्यावर डोपिंगमध्ये अपयशी ठरल्याने लावलेले तात्पुरते निलंबन मागे घेतले आहे. ...
‘भारत २०२० मध्ये टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये आपले पहिले सुवर्णपदक पटकावण्यात यशस्वी होईल,’ अशी आशा भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना आहे. ...
कन्नड येथे रविवारी झालेल्या क्रांतिवीर काकासाहेब देशमुख जन्मशताब्दीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय युथ तलवारबाजी स्पर्धेत यजमान औरंगाबाद जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात कोल्हापूर, तर मुलींच्या गटात नागपूर उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. ...