औरंगाबादचे क्रीडा संघटक श्रीकांत जोशी यांची महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मुंबईचे जय कवळी हे अध्यक्षपदी असणार आहेत. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची सर्वसाधारण सभा ठाणे येथे नुकतीच पार पडली. ...
मध्य प्रदेशातील डाबरा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राने युथ गटात दुहेरी मुकुट पटकावला, तर मिनी गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत महाराष्ट्राने युथ गटात मुले व मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात गुज ...
बीड येथे नुकत्याच झालेल्या ३३ व्या राज्यस्तरीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत औरंगाबादने विजेतेपद पटकावले. यजमान बीडने उपविजेतेपद पटकावले, तर नाशिकला तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. ...
विभागीय क्रीडा संकुलावर शनिवारी झालेल्या राष्टÑीय शालेय योगा स्पर्धेत महाराष्ट्राने वर्चस्व राखले. यजमानांच्या स्वानंदी वलझाडे, दूर्वांकुर चाळके, प्राप्ती किनारे, सुमित पोटे यांनी महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले, तर कौशिक चोकोटे याने रौप्यपदक व आ ...
आसाम येथे आजपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील सात खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. त्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदार, अभय शिंदे, तुषार आहेर, सय्यद इर्शाद, हर्षदा वडते, कशीस भराड, वैदेही लोहिया ...