माझ्यासाठी मागचा आठवडा फारच रोमांचक ठरला. मी प्रो व्हॉलिबॉल लीगशी जुळण्याचा निर्णय घेतला तेव्हा स्पर्धेच्या अनेक शक्यतांबाबत मनात होतेच. पण लीग पुढे सरकत असताना माझ्या विचारशक्तीच्या तुलनेत कैकपटींनी हा अनुभव मोठा असल्याची खात्री पटली. ...
युवा आॅलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेता जेरेमी लालरिनुगाने शुक्रवारी पुरूष गटात ६७ किलो मध्ये रौप्य पदकाची कमाई करत थायलंडच्या चियांग माईमध्ये सुरू असलेल्या ईजीएटी कप आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धेत भारतासाठी दुसरे पदक मिळवले आहे. ...
विश्व चॅम्पियन भारतीय भारोत्तोलक मीराबाई चानूने कमरेच्या दुखापतीनंतर जबरदस्त पुनरागमन करताना गुरूवारी थायलंडमध्ये इजीएटी कपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. ...
गुवाहाटी येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादचा आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदार आणि तुषार आहेर यांनी सांघिक कास्यपदक जिंकले. या स्पर्धेत महाराष्ट्राने फॉईल प्रकारात कास्यपदक जिंकले. कास्यपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्र ...
पुणे येथे ८ ते १४ फेब्रुवारीदरम्यान शालेय राष्ट्रीय सायकल स्पर्धेत औरंगाबाद येथील क्रीडा संघटक भिकन अंबे यांची शालेय राष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून निवड झाली आहे. भिकन अंबे हे राज्य सायकल संघटनेत खजिनदार आहेत, ...
विभागीय क्रीडा संकुलात सुधारणा व्हावी यासाठी येथील क्रीडा अधिकारी कसून प्रयत्न करीत असले तरी अद्यापही सुधारणेला वाव असल्याचे मत मुख्यालयातील क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी याआधीही विभागीय ...
सिद्धीप्रभा, दुर्गामाता, विकास, विजय यांनी श्री सिद्धेश्वर सेवा मंडळाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कुमार गट "मनसे चषक" कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. ...