गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुल हे मेंटेनन्ससाठी एक दिवस बंद राहणार आहे. याची ट्रायल रविवारी घेण्यात आली; परंतु पहाटे फिटनेससाठी येणाऱ्या नागरिक व खेळाडूंना याची माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे खेळाडू, नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी याविषयी सं ...
महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे यांच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा तालीम संघाच्या सहकार्याने कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आलेल्या नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेची रविवारी सांगता झाली ...
औरंगाबाद येथील सायकलपटू माधुरी निमजे यांनी चार महिन्यांत २००, ३००, ४०० आणि ६० कि.मी. सायकल चालवून नुकताच सुपर रँडोनियर्स किताब पटकावला आहे. अशी कामगिरी करणाऱ्या त्या औरंगाबादच्या पहिल्या सायकलपटू ठरल्या आहेत. ...
नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय गदायुद्ध स्पर्धेत महाराष्ट्राने १६ सुवर्ण, १० रौप्य आणि ४ कास्यांसह एकूण ३० पदकांची लूट करताना महाराष्ट्राने विजेतेपद पटकावले. चंदीगडने दुसरे व झारखंड संघने तिसरे स्थान पटकावले. ...
जागतिक किडनी दिनानिमित्त आयोजित किडनीथॉनमध्ये १0 कि. मी.मध्ये ओंकार गायकवाड, गायत्री गायकवाड, भास्कर कांबळे, माधुरी निमजे, अशोक अमाने व प्रियदर्शनी पाटील यांनी आपापल्या वयोगटात अव्वल स्थान पटकावले. ५ कि. मी. अंतरात नितीन तालिकोटे, दीपाली तुपे, राम लि ...