लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धा : श्रुती पांडे, हिमांशु जैन यांनी पटकाविले रौप्यपदक - Marathi News | National gymnastics competition: Shruti Pandey, Himanshu Jain won silver medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धा : श्रुती पांडे, हिमांशु जैन यांनी पटकाविले रौप्यपदक

सिनिअर गटात सहभागी होऊन श्रुती पांडे हिने टम्बलिंगमध्ये प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंवर मात करीत व्यक्तिगत रौप्यपदक पटकाविले. सिनिअर गटातच हिमांशु जैन याने केरळ, गोवा राजस्थान, गुजरात, दिल्ली संघातील प्रतिस्पर्ध्यांना नमवून महाराष्ट्र संघाला रौप्यपदक ...

नेमारवर बलात्काराचा आरोप - Marathi News | Nomar rape accused | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नेमारवर बलात्काराचा आरोप

स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार पिडीत महिलाने नेमारवर मारहाण व बलात्काराचा आरोप केला असून हा सर्व प्रसंग पॅरिसच्या एका हॉटेलमध्ये घडल्याचा तिचा दावा आहे. ...

फेडररची विजयी घोडदौड - Marathi News | Federer's winning streak | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फेडररची विजयी घोडदौड

फ्रेंच ओपन : सेरेना विलियम्सनला तिसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का ...

फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राचे दोन्ही संघ अंतिम फेरीत   - Marathi News | Federation Cup Kho-Kho Tournament: Both the teams of Maharashtra are in the final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राचे दोन्ही संघ अंतिम फेरीत  

खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने होणारी तीसावी फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा पूदूचेरी येथे सुरू असून या स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी रुबाबात अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.   ...

नोव्हाक जोकोविच अंतिम १६ जणांत - Marathi News | Novak Djokovic in the last 16 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नोव्हाक जोकोविच अंतिम १६ जणांत

विद्यमान यूएस ओपन चॅम्पियन आणि ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन ओसाका हिला झेक प्रजासत्ताकच्या कॅटरिना सिनियाकोव्हा हिने ६-४, ६-२ असा सनसनाटी पराभव केला ...

फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी घोडदौड - Marathi News | Federation Cup Kho-Kho Tournament: The victory of both the teams of Maharashtra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी घोडदौड

पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने यजमान पूदूचेरीचा १४-९ (१४-४, ०-५) असा एक डाव ५ गुणांनी धुव्वा उडवला. ...

महाराष्ट्राचा राष्ट्रीय जलतरणपटू साहिल जोशीची आत्महत्या - Marathi News | Maharashtra's national swimmer Sahil Joshi commits suicide | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्राचा राष्ट्रीय जलतरणपटू साहिल जोशीची आत्महत्या

वारंवार फोन करूनही मुलगा प्रतिसाद देत नाही म्हणून वडील ऑफिसमधून घरी गेले असता ही घटना उघडकीस आली.  ...

आर्सेनल, रिअल माद्रिदकडून खेळणाऱ्या ३५ वर्षीय फुटबॉलपटूचं कार अपघातात निधन - Marathi News | Arsenal, Real Madrid's 35-year-old footballer dies in a car crash | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आर्सेनल, रिअल माद्रिदकडून खेळणाऱ्या ३५ वर्षीय फुटबॉलपटूचं कार अपघातात निधन

सेव्हिला या संघाकडून जोसने फुटबॉल खेळायला सुरुवात केली. सेव्हिला या फुटबॉल क्लबनेच जोसचे कार अपघातामध्ये निधन झाल्याचे वृत्त ट्विटरच्या माध्यमातून दिले आहे.  ...

राठोडांकडून किरेन रिजीजू यांच्याकडे क्रीडा मंत्रालय का, जाणून घ्या ही खास बात... - Marathi News | Kiren Rijiju get Sports Ministry but whats is the reason | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राठोडांकडून किरेन रिजीजू यांच्याकडे क्रीडा मंत्रालय का, जाणून घ्या ही खास बात...

रिजीजू यांच्याकडे क्रीडा मंत्रालयाचा कारभार देण्याचे एक कारण म्हणजे ते सुद्धा क्रीडा परिवारातून आले आहे. ...