लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिया देवरुखकरचे कांस्य पदक - Marathi News | Sia Deewrukhkar bronze medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सिया देवरुखकरचे कांस्य पदक

मुंबई : विलेपार्लेच्या सिया देवरुखकर हिने नुकत्याच राजकोट येथे झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. राष्ट्रीय ... ...

Union Budget 2019: ‘खेलो इंडिया’ योजनेचा विस्तार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा - Marathi News | Union Budget 2019: The expansion of the 'khelo India' scheme, Finance Minister Nirmala Sitharaman announced | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Union Budget 2019: ‘खेलो इंडिया’ योजनेचा विस्तार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

खेलो इंडिया स्पर्धेचे बजेटही ५५०.६० कोटी रुपयांवरून ६०१ कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आले. ...

स्टार बॉक्सर नीरज गोयत अपघातामध्ये गंभीर जखमी - Marathi News |  Star Boxer Neeraj seriously injured in a serious accident | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्टार बॉक्सर नीरज गोयत अपघातामध्ये गंभीर जखमी

कार अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्यानंतर भारतीय व्यावसायिक बॉक्सर नीरज गोयत याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

मराठमोळी धनुर्धर साक्षी तोटे जागतिक आशिया कप स्पर्धेत खेळणार - Marathi News | Marathmoli Dhanrudher to witness the losses in the World Asia Cup | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मराठमोळी धनुर्धर साक्षी तोटे जागतिक आशिया कप स्पर्धेत खेळणार

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत एकलव्य क्रीडा अकादमीतील अनिवासी क्रीडा प्रबोधिनीत साक्षीचा वयाच्या अकराव्या वर्षी प्रवेश झाला. लाकडी धनुष्यापासून तिने सुरुवात केली. ...

आयओए एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही - किरेन रिजीजू - Marathi News | IOA can not take one-sided decision - Kiren Rijiju | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आयओए एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही - किरेन रिजीजू

‘भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) २०२२ मध्ये होणाऱ्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही,’ असे केंद्रीय क्रीडामंत्री कीरेन रिजीजू यांनी स्पष्ट केले. ...

निरंजनने मिटवला आयुष्यातील अंधार; १७ शस्त्रक्रीयांनंतरही गाठले पदकांचे अर्धशतक - Marathi News | Half of the medals reached after 17 operations by Niranjan Mukundan para swimmer | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :निरंजनने मिटवला आयुष्यातील अंधार; १७ शस्त्रक्रीयांनंतरही गाठले पदकांचे अर्धशतक

नॉर्वे स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये त्याने चक्क पाच पदकांची कमाई केली. आता तुम्ही विचार करत असाल हा खेळाडू नेमका आहे तरी कोण... ...

बिर्मिंघमच्या राष्ट्रकुल स्पर्धेत नसणार "नेमबाजी" खेळ, पण का... - Marathi News | in Birmingham Commonwealth Games "Shooting" game will not played, but why ... | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बिर्मिंघमच्या राष्ट्रकुल स्पर्धेत नसणार "नेमबाजी" खेळ, पण का...

भारताचे नेमबाजी मधील वाढते वर्चस्व रोखण्याचे षडयंत्र?? ...

आडवाणीने जिंकली आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप - Marathi News | Pankaj Advani won Asian Snooker championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आडवाणीने जिंकली आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप

भारताचा स्टार खेळाडू पंकज आडवाणी याने ३५ व्या पुरुष आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप जिंकताना क्यू खेळांच्या त्याच्या कारकीर्दीतील त्याचे ग्रँडस्लॅम पूर्ण केले. ...

Breaking : प्रो कबड्डी लीगचा फॉरमॅट बदलला; 20 जुलैला होणार सलामीचा सामना - Marathi News | Breaking: Pro kabaddi league format changed; Opening match on July 20 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Breaking : प्रो कबड्डी लीगचा फॉरमॅट बदलला; 20 जुलैला होणार सलामीचा सामना

प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. ...