लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
कॅरम : सचिन, राजेश, विशाल यांची आगेकूच - Marathi News | Carrom: Sachin, Rajesh, Vishal ahead | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कॅरम : सचिन, राजेश, विशाल यांची आगेकूच

सचिन पवारने नालासोपाऱ्याच्या विनोद परमारची ५-२५, २५-७, २५-१३ अशी कडवी झुंज मोडीत काढत उप-उपांत्य फेरी गाठली. ...

कबड्डी दिनानिमित्त झाला खेळासााठी झटणाऱ्या व्यक्तींचा सत्कार... - Marathi News |  Kabaddi day celebrates with players | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डी दिनानिमित्त झाला खेळासााठी झटणाऱ्या व्यक्तींचा सत्कार...

प्रो-कबड्डीमध्ये खेळणाऱ्या अजिंक्य पवारला यावेळी पुरस्कार देण्यात आला. ...

 कॅरम: फहीम - निलम अध्यक्षीय चषक विजेते - Marathi News | Carrom: Fahim - Nilam are Presidential Cup Winners | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा : कॅरम: फहीम - निलम अध्यक्षीय चषक विजेते

फहिम काझीने  रिझर्व्ह बँकेच्या विश्व् विजेत्या प्रशांत मोरेला २५-४, १८-१५ असे सरळ दोन सेटमध्ये सहज पराभूत करून सर्वानाच आश्यर्याचा धक्का दिला. ...

PKL 2019, U Mumba Schedule: यू मुंबा 2015नंतर पुन्हा जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | PKL 2019, U Mumba Schedule Complete time-table with venue details and match timings | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :PKL 2019, U Mumba Schedule: यू मुंबा 2015नंतर पुन्हा जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात सलामीचा सामना हैदराबाद येथील गचिबोवली स्टेडियमवर होणार आहे. ...

कॅरम : जुनिअर गटात अंकित मोहिते - सेजल लोखंडे विजयी  - Marathi News | Ankit Mohite - Sejal Lokhande won the junior category | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कॅरम : जुनिअर गटात अंकित मोहिते - सेजल लोखंडे विजयी 

सेजल लोखंडेने तिच्याच क्लबच्या सहकारी समृद्धी चव्हाणला २१-४ व २१-८ असे सहज पराभूत करून या गटाचे विजेतेपद पटकाविले.  ...

Pro Kabaddi 2019 : प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमाला हैदराबादमधून सुरुवात, जाणून घ्या कोण कोणाशी भिडणार! - Marathi News | Pro kabaddi 2019 schedule : Hyderabad venue; complete time-table with team details and match timings | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Pro Kabaddi 2019 : प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमाला हैदराबादमधून सुरुवात, जाणून घ्या कोण कोणाशी भिडणार!

pro kabaddi 2019 schedule : प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात सलामीचा सामना हैदराबाद येथील गचिबोवली स्टेडियमवर होणार आहे. ...

Wimbledon 2019: फेडररवर मात करत जोकोविच पाचव्यांदा चॅम्पियन - Marathi News | Wimbledon: Djokovic champions fifth champion and beat Federer | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Wimbledon 2019: फेडररवर मात करत जोकोविच पाचव्यांदा चॅम्पियन

सुमारे चार तास पचांवन्न मिनिटे चाललेल्या संघर्षपूर्ण सामन्यात जोकोविचने फेडररला ७-६, १-६, ७-६ ,४-६, १३-१२ अशा सेटने पराभूत केले. ...

हिमा दासची ‘सुवर्ण’ धाव कायम - Marathi News | Hima Das's 'gold' run continued | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हिमा दासची ‘सुवर्ण’ धाव कायम

२०० मीटर शर्यतीत हिमाने २३.४३ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले. ...

विजेंदर सिंगचे यशस्वी ‘यूएस’ पदार्पण - Marathi News | Vijender Singh's successful 'US' debut | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विजेंदर सिंगचे यशस्वी ‘यूएस’ पदार्पण

अमेरिकन व्यावसायिक सर्किटमध्ये यशस्वी पदार्पण करताना आपल्या तुलनेत अधिक अनुभवी असलेल्या माईक स्नायडरवर तांत्रिक नॉकआऊटद्वारे विजय मिळवला. ...