लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
बल्गेरियन ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या तानिशाची सुवर्णझेप - Marathi News | Bulgarian Junior Badminton Championship: Tanisha got gold medal for India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बल्गेरियन ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या तानिशाची सुवर्णझेप

या स्पर्धेत तिने दुहेरी गटात खेळताना उत्तराखंडच्या आदिती भट्ट हिच्यासह खेळताना ही कामगिरी केली. ...

बजरंगला सुवर्णपदक, विनेश अंतिम फेरीत - Marathi News |  Bajarang win gold medal, Vinesh in the final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बजरंगला सुवर्णपदक, विनेश अंतिम फेरीत

भारताच्या दोन आघाडीच्या पहेलवानांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी करत आपली लय कायम राखली. बजरंग पुनिया याने तबिलिसी ग्रां.पीमध्ये आपल्या विजेतेपदाचा बचाव केला. ...

भारत पुन्हा पडला पाकिस्तानला भारी, आशियाई व्हॉलिबॉल स्पर्धेत दिली मात - Marathi News | Asian volleyball tournament, India win against Pakistan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारत पुन्हा पडला पाकिस्तानला भारी, आशियाई व्हॉलिबॉल स्पर्धेत दिली मात

भारताच्या २३ वर्षाआतील संघाने आशियाई व्हॉलिबॉल चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानवर २१-२५, २५-१६, २५-२२, २५-१८ असा विजय मिळवला. ...

प्रो कबड्डी : यु मुंबाचा निसटता पराभव - Marathi News | Pro Kabaddi: U Mumba defeat from Bengal Warriors | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रो कबड्डी : यु मुंबाचा निसटता पराभव

अखेरच्या क्षणापर्यंत हा सामना कोण जिंकेल, हे सांगता येत नव्हते. पण अखेर बंगालने मुंबा 32-30 अशी मात करत हा सामना जिंकला. ...

बजरंग होणार फोगाट कुटुंबाचा जावई - Marathi News | Bajrang will be the son-in-law of the Foggat family | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बजरंग होणार फोगाट कुटुंबाचा जावई

टोकिओ ऑलिम्पिक आटोपताच विवाह बंधनात अडकणार ...

महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप: भारतीय संघात सरिता, मेरीकोम - Marathi News | Women's World Boxing Championships: Sarita, Marykom in Indian team | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप: भारतीय संघात सरिता, मेरीकोम

पाच खेळाडूंना पदार्पणाची संधी ...

मेनलॅन्ड ते  अँनाकापा पोहणारा प्रभात ठरला पहिला आशियाई जलतरणपटू  - Marathi News | Prabhat Koli became The first Asian swimmer to swim in the mainland to Anacapa | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मेनलॅन्ड ते  अँनाकापा पोहणारा प्रभात ठरला पहिला आशियाई जलतरणपटू 

२० किलोमीटरचे सागरी अंतर यशस्वीरीत्या पोहून पार करणारा मुंबईकर प्रभात कोळी हा आशिया आणि भारतातील पहिला जलतरणपटू ठरला आहे. ...

प्रो कबड्डी : बंगळुरू बुल्सची तेलुगू टायटन्सला धडक - Marathi News | Pro Kabaddi: Bengaluru Bulls beat Telugu Titans | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रो कबड्डी : बंगळुरू बुल्सची तेलुगू टायटन्सला धडक

बुल्सने यावेळी टायटन्सचा 47-26 अशा फडशा पाडत मोठा विजय मिळवला. ...

दहा कोटींचा दंड भरणार नाही, ऑलिम्पिक संघटनेला सरकारचा इशारा - Marathi News | will not pay penalty of Rs 10 crore to government by Olympic committee | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दहा कोटींचा दंड भरणार नाही, ऑलिम्पिक संघटनेला सरकारचा इशारा

एकदा भारतीय ऑलिम्पिक संघटनेने राष्ट्रीय क्रिडा स्पर्धाची तारीख निश्चित केली की, मग आम्ही वेगवेगळ्य़ा 47 कामांसाठी निविदा जारी करू, असे आजगावकर यांनी स्पष्ट केले. ...