लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतीय हॉकी संघाला मिळालेली संधी साधावी लागेल - Marathi News | The Indian hockey team will have to seize the opportunity, grahm reid | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय हॉकी संघाला मिळालेली संधी साधावी लागेल

प्रशिक्षक ग्राहम रीड यांचे वक्तव्य ...

विश्व चॅम्पियन-शिपमध्ये पूजा गहलोदला रौप्य - Marathi News | Pooja Gehlot gets silver in World Champion-Ship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्व चॅम्पियन-शिपमध्ये पूजा गहलोदला रौप्य

जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप; साजन कांस्यपदकासाठी खेळणार ...

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी महाराष्ट्राचे रणबीरसिंग राहल - Marathi News | Ranbir Singh will remain the head coach of the Indian team | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी महाराष्ट्राचे रणबीरसिंग राहल

२२ नोव्हेंबरपासून ही स्पर्धा चिनी तैपेई येथे होणार आहे. ...

भारतीय महिलांनी उडविला अमेरिकेचा ५-१ असा धुव्वा - Marathi News | Indian women blow up USA 2-4 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय महिलांनी उडविला अमेरिकेचा ५-१ असा धुव्वा

पूर्णपणे हार पत्करलेल्या अमेरिकेकडून ५४व्या मिनिटाला पुनरागमनाचा प्रयत्न झाला. एरिन मटसनने गोल करत संघाला आत्मविश्वास मिळवून देण्याचा प्रयत्न केला. ...

पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धा : बोपन्ना उपांत्यपूर्व फेरीत, शरण बाहेर - Marathi News | Paris Masters Tennis Tournament: Bopanna in the semifinal round, out of refuge | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धा : बोपन्ना उपांत्यपूर्व फेरीत, शरण बाहेर

दिविज शरणला दुसऱ्याच फेरीत बसला पराभवाचा धक्का ...

‘आयओसी’कडून मेरी कोम टोकियो ऑलिम्पिकसाठी ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर - Marathi News | Brand ambassador for the Mary Kom Tokyo Olympics from the 'IOC' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘आयओसी’कडून मेरी कोम टोकियो ऑलिम्पिकसाठी ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर

‘माझ्याविरुद्ध नकारात्मक मोहीम सुरू असताना माझे नाव अ‍ॅम्बॅसिडर म्हणून आले याचा आनंद आहे ...

ऑलिम्पिक बॉक्सिंग सराव स्पर्धा; थापा, पूजाला ‘सुवर्ण’, आशिषला रौप्यपदक - Marathi News | Olympic boxing practice competitions; Thapa, Pujala 'gold', Ashish silver medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिक बॉक्सिंग सराव स्पर्धा; थापा, पूजाला ‘सुवर्ण’, आशिषला रौप्यपदक

चार वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या शिव थापाने कझाकस्तानचा राष्ट्रीय चॅम्पियन संताली टोयत्येव याच्यावर ५-० ने मात केली ...

तांड्यावरच्या ज्योतीने मारली आंतरराष्ट्रीय बेसबॉलमध्ये धडक - Marathi News | jyoti pawar select in the international baseball Competition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तांड्यावरच्या ज्योतीने मारली आंतरराष्ट्रीय बेसबॉलमध्ये धडक

भरारी; एशियन बेसबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला संघात निवड; नोव्हेंबर महिन्यात चीनमध्ये होणार स्पर्धा ...

२३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेतील ‘सुवर्ण’ स्वप्न भंगले; रविंदरचे अखेर रौप्य पदकावर समाधान! - Marathi News | Ravinder settles for silver at U-23 World Wrestling Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :२३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेतील ‘सुवर्ण’ स्वप्न भंगले; रविंदरचे अखेर रौप्य पदकावर समाधान!

६१ किलो वजनी गटातून अंतिम फेरीत धडक मारलेल्या भारताच्या रविंदरला २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत अखेर रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ...